सामान्य ज्ञान टेस्ट
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे. या Quiz चे फायदे: स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते वेळ व्यवस्थापन सुधारते Online Mock Test अनुभव मिळतो महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो Online Quiz 1) हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण? बाळ गंगाधर टिळक महात्मा फुले डॉ. बाबासाहेब आंबेडकर गोपाल कृष्ण गोखले 2) अल हिलाल वर्तमानपत्र कोणी सुरू केले? मौलाना आझाद बॅरिस्टर जीना बद्रुदीन तय्यब लियाकत अली 3) Indian Opinion हे वृत्तपत्र कोणाचे? महात्मा गांधी सावरकर लोकमान्य टिळक बंकिमचंद्र चटर्जी 4) होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले? द पीपल होम इंडिया न्यू इंडिया कॉमन वेल 5) हिटलरचे आत्मचरित्र कोणते? दास कॅपिटल माईन कॅम्प तरुण तुर्क आपला लढा 6) इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक क...