पोस्ट्स

जून, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

21 जून ते 26 जून मधील खूप महत्वाचे करंट अफेअर्स

इमेज
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *21 जून 2025*    *प्रश्न.1) इराण आणि इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे ?* *उत्तर -* ऑपरेशन सिंधू 🔖  *प्रश्न.2) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* कंगना राणावत 🔖  *प्रश्न.3) शहरी निवडणुकांसाठी ई-व्होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?* *उत्तर -* बिहार 🔖 * प्रश्न.4) युनायटेड नेशन ने २०२६ हे कोणते वर्षे घोषित केले आहे ?* *उत्तर -* आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष   *प्रश्न.5) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे कोठे होणार आहे ?* *उत्तर -* नवी दिल्ली 🔖  *प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विशाखापट्टणम 🔖  *प्रश्न.7) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार IIT दिल्ली कितव्या क्रमांकांवर आहे ?* *उत्तर -* १२३ व्या 🔖  *प्रश्न.8) क...

चालू घडामोडी 20 जून 2025

इमेज
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*  *प्रश्न.1) साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या कोणत्या मराठी कादंबरीला ‘साहित्य अकादमी युवा पुरस्कार’ २०२५ जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* ‘खोल खोल दुष्काळ डोळे’  *प्रश्न.2) बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला ‘बाल साहित्य पुरस्कार’ २०२५ जाहीर झाला ?* *उत्तर -* ‘आभाळमाया’  *प्रश्न.3) साहित्य अकादमीच्या वतीने सन-२०२५ साठी किती भाषांसाठी साहित्य अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले ?* *उत्तर -* २३ भाषा  प्रश्न.4) साहित्य अकादमीच्या वतीने सन-२०२५ साठी किती भाषांसाठी 'बाल साहित्य पुरस्कार' जाहीर करण्यात आले ?* *उत्तर -* २४ भाषा  प्रश्न.5) नुकतेच विशाखापट्टणममधील भारतीय नौदल डॉकयार्डमध्ये कोणत्या युद्धनौकेचा समावेश करण्यात आला ?* *उत्तर -* INS अर्नाळा प्रश्न.6) सिप्री (SIPRI) च्या २०२५ च्या अहवालानुसार, भारताकडे अंदाजे किती अणुबॉम्ब आहेत ?* *उत्तर -* १८० प्रश्न.7) सिप्री (SIPRI) च्या २०२५ च्या अहवालानुसार कोणत्या देशाकडे सर्वाधिक अंदाजे ५,४५९ अण्वस्त्रे आहेत ?* *उत्तर -* रशिय...

अग्निवीर हॉल तिकीट 2025

इमेज
Agniveer Hall ticket  https://www.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=94326&ERRORCODE=VmJXPk8qwAk1TUPKsSWTbjounaUq15tWegEnKDAf4Hmxe%2Fv93HKllrkKZ4Cz8BpK&orgId=1258

आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी 19 जून 2025

इमेज
आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी 19 जून 2025 प्रश्न.1) ICC एकदिवसीय महिला रँकिंग मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ?* *उत्तर -* स्मृती मानधना प्रश्न.2) भारताच्या १६ व्या जनगणनेची सुरवात कधी होणार आहे ?* *उत्तर -* १ ऑक्टोबर २०२६ प्रश्न.3) आमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ?* *उत्तर -* गोविंद मोहन प्रश्न.4) अल्टीमेट टेबल टेनिस २०२५ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?* *उत्तर -* यू मुंबा टीटी प्रश्न.5) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे ?* *उत्तर -* जर्मनी प्रश्न.6) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* ४ प्रश्न.7) भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे ?* *उत्तर -* मेघालय  प्रश्न.8) इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* भूपेंद्र यादव प्रश्न.9) अमेरिकेतील कोणत्या राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने १६ जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आह...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 18 जून 2025

इमेज
 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* खाली आज, १८ जून २०२५ च्या महत्वाच्या करंट अफेअर्सचे संक्षिप्त सारांश दिला आहे: 🇮🇳 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी: पंतप्रधान मोदींचा ट्रिप: G7 समिटमधील कॅनडाच्या भेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच क्रोएशियाला रवाना झाले आहेत. 📰 इतर महत्वाचे मुद्दे: Hockey India Masters Cup:  चेन्नईत १८ जूनपासून होणाऱ्या पहिल्या मास्टर्स कपचे आयोजन . आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स:  त्याचा पहिला अधिवेशन न्यू दिल्ली येथे पार पडला, ज्याचे अध्यक्षपद भूपेंद्र यादव यांनी सांभाळले . आंतरराष्ट्रीय दिवस:  ‘Hate Speech’ विरोधी आंतरराष्ट्रीय दिन १८ जून रोजी पाळला गेला . प्रश्न.1) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* शिवेंद्रराजे भोसले प्रश्न.2) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?* *उत्तर -* सातारा  प्रश्न.3) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात केले आहे ?...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 17 जून 2025

इमेज
*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स  प्रश्न.1) ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय राज्याशी संबंधित आहे ?* *उत्तर -* गोवा प्रश्न.2) रोटॅक्स युरो ट्रॉफी २०२५ स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे ?* *उत्तर -* अतिका मीर प्रश्न.3) महाराष्ट्रात कोणता दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे ?* *उत्तर -* २२ जुलै प्रश्न.4) ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* क्रिस्तियानो रोनाल्डो  प्रश्न.5) ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?* *उत्तर -* दक्षिण आफ्रिका प्रश्न.6) ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया  प्रश्न.7) दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या हिलांग याजिकने कोणते पदक जिंकले ?* *उत्तर -* सुवर्ण  प्रश्न.8) संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* आनालेना बेअरबॉक प्रश्न.9) प्रसिद्ध शास्त्र...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 16 जून 2025

इमेज
 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 👮👮 प्रश्न.1) राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत ?* *उत्तर -* यशस्वी सोळंकी प्रश्न.2) महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात येणारे ४थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे ?* *उत्तर -* नाशिक  प्रश्न.3) मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे ?* *उत्तर -* राजनाथ सिंह प्रश्न.4) भारत आणि फ्रान्स यांच्या मध्ये शक्ती सैन्य अभ्यास २०२५ मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे ?* *उत्तर -* ८ व्या प्रश्न.5) कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे ?* *उत्तर -* DRDO प्रश्न.6) भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे ?* *उत्तर -* जोधपूर  प्रश्न.7) ७८ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित मानद बिबट्या (पार्डो डी'ओनोर) पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?* *उत्तर -* अलेक्झांडर पेन प्रश्न.8) ७८ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात अलेक्झांडर पेन यांना पार्डो डी'ओनोर पुरस्कार जाहीर झाला आहे, तर...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 14 जून 2025

इमेज
 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स  *प्रश्न.1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे कोणत्या मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत ?* *उत्तर -* अ‍ॅक्सिओम-४  *प्रश्न.2) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* कांस्य  *प्रश्न.3) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* १३१ व्या *प्रश्न.4) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?* *उत्तर -* आइसलँड *प्रश्न.5) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेश मध्ये पार पडला आहे ?* *उत्तर -* Tiger Claw २०२५ *प्रश्न.6) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* श्रीनिवास मुक्कमला *प्रश्न.7) नुकतेच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे ?* *उत्तर -* इस्रायल  *प्रश्न.8) जगभरातील अधिकाधिक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहेत ?* *उत्...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 13 जून 2025

इमेज
 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स  🔖 *प्रश्न.1) 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 210 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे ?* *उत्तर -* AI-171 🔖 *प्रश्न.2) भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे ?* *उत्तर -* बंगलोर 🔖 *प्रश्न.3) अर्जुन एरिगैसी भारताचा सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळ पटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे ?* *उत्तर -* तेलंगणा 🔖 *प्रश्न.4) अर्जुन एरिगैसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे ?* *उत्तर -* ५४  🔖 *प्रश्न.5) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये १६ पदके जिंकून पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे ?* *उत्तर -* पहिले  🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे ?* *उत्तर -* आसाम 🔖 *प्रश्न.7) विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?* *उत्तर -* केरळ 🔖 *प्रश्न.8) UNFPA (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) च्या जनसांख्यिकी अहवालानुसार, 2025 मध्ये जगाची लोकसंख्या किती आहे ?* *उत्तर -* 8.045 अब्ज  🔖 *प्रश्न.9) बाल विरोधी दिन कधी विरोध करण्यात आला ?* *उत्तर -* १२...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 12 जून 2025

इमेज
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स   * प्रश्न.1) कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे ?* *उत्तर -* पिंपरी चिंचवड  *प्रश्न.2) राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* डॉ जब्बार पटेल  *प्रश्न.3) ५१ व्या G7 शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाने भारताला आमंत्रण दिले आहे ?* *उत्तर -* कॅनडा   *प्रश्न.4) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?* *उत्तर -* वेस्ट इंडिज *प्रश्न.5) मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्त्तर -* कॅटरिना कैफ *प्रश्न.6) भारताने IIHF women asia cup मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* कांस्य   *प्रश्न.7) IIHF women asia cup मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* फिलिपाईन्स *प्रश्न.8) दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येते ?* *उत्तर -* जिनेव्हा 🔖 *प्रश्न.9) २०२५ या वर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे ?* *उत्तर -* ११३ वे 🔖 *प्रश्न.10...

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 11 जून 2025

इमेज
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स  प्रश्न.1) भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटुचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे ?* *उत्तर -* एम एस धोनी प्रश्न.2) एम एस धोनी ICC हॉल मध्ये फेम मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे ?* *उत्तर -* ११ वा  प्रश्न.3) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नस पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे ?* *उत्तर -* धुळे प्रश्न.4) १६ व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* टी रविशंकर  प्रश्न.5) प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना २०२४ चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?* *उत्तर -* तामिळनाडू प्रश्न.6) तामिळनाडू राज्यात किती वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे ?* *उत्तर -* ८०० वर्षे प्रश्न.7) २८ वी नॅशनल इ गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विशाखापट्टणम प्रश्न.8) कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान एप्लीकेशन सुरू केले आहे ?* *उत्तर -* पद्दुचेरी प्रश्न.9) वर्ल्ड एक्स्पो २०२५ कोठ...

10 जून 2025

इमेज
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स   *प्रश्न.1) नेशन्स लीग चॅम्पियन 2025 कोणी जिंकली ?* *उत्तर -* पोर्तुगाल  *प्रश्न.2) फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम कूट २०२५ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?* *उत्तर -* कार्लोस अल्काराझ *प्रश्न.3) FIH ज्युनियर महिला विश्वचषक २०२५ कोणत्या देशात होणार आहे ?* *उत्तर -* चीली  प्रश्न.4) २०२४ मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता ?* *उत्तर -* ५.४४  *प्रश्न.5) भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसीत केले जाणार आहे ?* *उत्तर -* नॉर्वे   *प्रश्न.6) ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित केले आहे ?* *उत्तर -* दिल्ली मेट्रो   *प्रश्न.7) WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा १०१ वा देश कोणता ठरला आहे ?* *उत्तर -* Nicaragua  *प्रश्न.8) भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे ?* *उत्तर -* आयुष निवेश सारथी  *प्रश्न.9) ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुर...

चालू घडामोडी 9 जून 2025

इमेज
🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स   प्रश्न.1) US india Strategic partnerships forum कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?* *उत्तर -* कुमार मंगलम बिर्ला 🔖 *प्रश्न.2) भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे ?* उत्तर - आयुष निवेश सारथी 🔖 *प्रश्न.3) जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?* *उत्तर -* ७ जून  *प्रश्न.4) 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* सातारा  *प्रश्न.5) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे ?* *उत्तर -* मॅग्नस कार्लसन *प्रश्न.6) फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे ?* *उत्तर -* कोको गॉफ ,  प्रश्न.7) Dettol ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्ती केली आहे ?* *उत्तर -* एम एस धोनी प्रश्न.8) भारत-इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने खेळवली जाणार आहे ?* *उत्तर -* "तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी" प्रश्न.9) जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?* *उत्तर -* कॅनडा  *प्रश्न.10) ग...

चालू घडामोडी 7 जून 2025

इमेज
 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स  प्रश्न.1) भोटी आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची official language म्हणून मान्यता देण्यात आली आहे ?* *उत्तर -* लडाख  प्रश्न.2) Climate change performance index २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकांवर आहे ?* *उत्तर -* १०  प्रश्न.3) राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?* *उत्तर -* हिमाचल प्रदेश  प्रश्न.4) National Agro Re Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?* *उत्तर -* नवी दिल्ली  प्रश्न.5) महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे ?* *उत्तर -* इगतपुरी ते कसारा प्रश्न.6) इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे ?* *उत्तर -* १७.६१ मीटर  प्रश्न.7) भारतीय भाषांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या AI- आधारित LLM चे नाव काय आहे ?* *उत्तर -* BharatGen प्रश्न.8) दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो ?* *उत्तर -* जम्मू आणि काश्मीर ...

चालू घडामोडी 6 जून 2025

इमेज
चालू घडामोडी 6 जून 2025 प्रश्न.1) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला ?* *उत्तर -* ६ जून १६७४  प्रश्न.2) नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे ?* प्रश्न.3) यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्यभिषेक सोहळा साजरा करत आहोत ?*  *उत्तर -* ३५२ वा  *उत्तर -* राजस्थानमधील खिचन आणि मेनार  प्रश्न.4) भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ?* *उत्तर -* ९१  *प्रश्न.5) यंदाचा "निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५" कोणाला जाहीर झाला आहे ?* *उत्तर -* अभिनेता प्रसाद ओक    *प्रश्न.6) World Anti Doping Agency च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -* विटोल्ड बांका  *प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर -* भारत  *प्रश्न.8) ग्लेन मॅक्सवेल ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?* *उत्तर -* ऑस्ट्रेलिया *प्रश्न.9) स्पेन देशाचा सर्...

चालू घडामोडी 5 जून 2025

इमेज
स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी 📝 प्रश्न.1) मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?* *उत्तर -* प्रवीण परदेशी प्रश्न.2) UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?* *उत्तर -* पॅरिस सेंट जर्मन प्रश्न.3) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली ?* *उत्तर -* २४ प्रश्न.4) राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी निवड झाली आहे ?* *उत्तर -* उत्तर प्रदेश  प्रश्न.5) देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे ?* *उत्तर -* दिव  प्रश्न.6) लुईस मोटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?* *उत्तर -* पोर्तुगाल  प्रश्न.7) पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण सम्मेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* तजाकिस्तान प्रश्न.8) ८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?* *उत्तर -* Annalena Bearbock  *प्रश्न.9) युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?* *उत्तर -*...

चालू घडामोडी 4 जून 2025

इमेज
* प्रश्न.1) आय.पी.एल २०२५ स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे ?* *उत्तर -* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)   *प्रश्न.2) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने अंतीम सामन्यात किती धावांनी पंजाब किंग्जचा पराभव करून आय.पी.एल २०२५ चे विजेतेपद पटकावले ?* *उत्तर -* ६ धावा  *3) आय.पी.एल २०२५ स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता ?* *उत्तर -* पंजाब किंग्ज (PBKS)  *प्रश्न.4) आय.पी.एल २०२५ मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला ?* *उत्तर -* जितेश शर्मा  *प्रश्न.5) आय पी.एल २०२५ मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच ठरला ?* *उत्तर -* कुणाल पांड्या  *प्रश्न.6) आय.पी.एल २०२५ मध्ये ७६९ धावांसह ऑरेंज कॅप पुरस्कार कोणी जिंकला ?* *उत्तर -* साई सुदर्शन  *प्रश्न.7) आय.पी.एल २०२५ मध्ये २५ विकेट्स घेत पर्पल कॅप पुरस्कार कोणी जिंकला ?* *उत्तर -* प्रसिध कृष्णा    *प्रश्न.8) आय.पी.एल २०२५ हंगामातील सुपर स्ट्रायक पुरस्कार कोणाला मिळाला ?* *उत्तर -* वैभव सुर्यवंशी  *प्रश्न.9) आय.पी.एल २०२५ हंगामातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* निकोलस...

चालू घडामोडी 3 जून 2025

इमेज
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स -  *प्रश्न.1) बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* डोम्मराजू गुकेश  *प्रश्न.2) नुकतेच कोणत्या भारतीय लेखीकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?* *उत्तर -* बानू मुश्ताक   *प्रश्न.3) लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?* *उत्तर -* 'हार्ट लॅम्प'  *प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते ?* *उत्तर -* 'हार्ट लॅम्प'  *प्रश्न.5) भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे ?* *उत्तर -* विश्वनाथ कार्तिकेयन  *प्रश्न.6) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* 15   *प्रश्न.7) देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे ?* *उत्तर -* हरियाना  🔖 *प्रश्न.8) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आ...

चालू घडामोडी 2 जून 2025

इमेज
S*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स -  *2 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ चा किताब कोणी जिंकला ?* *उत्तर -* ओपल सुचाता चुआंग्सरी 🔖 *प्रश्न.2) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर -* हैदराबाद 🔖 *प्रश्न.3) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* जग्गी वासुदेव सद्गुरू 🔖 *प्रश्न.4) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* सुजाता बागुल 🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?* *उत्तर -* उत्तराखंड 🔖 *प्रश्न.6) कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे ?* *उत्तर -* गोवा  🔖 *प्रश्न.7) ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* अंकुर योजना  🔖 *प्रश्न.8) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे ?* *उत्तर -* पुरी, ओडीशा...

चालू घडामोडी 31 मे 2025

इमेज
* *31 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) आयपीएल मध्ये 300 षटकार मारणारा पहिला भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?* *उत्तर -* रोहित शर्मा  🔖 *प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणते पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* सुवर्ण पदक  🔖 *प्रश्न.3) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती याराजीने कोणत्या खेळ प्रकारात सुवर्ण पदक जिंकले आहे ?* *उत्तर -* १०० मीटर हर्डल  🔖 *प्रश्न.4) भारतीय नौसेना च्या कोणत्या दोन महिला अधिकाऱ्यांनी जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के 🔖 *प्रश्न.5) भारतीय नौसेना च्या लेफ्टनंट कमांडर रूपा ए आणि लेफ्टनंट कमांडर दिलना के या दोन महिला अधिकाऱ्यांनी कोणत्या जहाजाद्वारा विश्व परिक्रमा पूर्ण केली आहे ?* *उत्तर -* आयएनएस तारीणी 🔖 *प्रश्न.6) आर्थिक वर्षे २०२४-२५ मध्ये महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक देशातील एकूण गुंतवणूक पैकी किती टक्के गुंतवणूक झाली आहे ?* *उत्तर -* ४०% 🔖 *प्रश्न.7) चर्चेत असलेले प्रोजेक्ट कुशा कोणाद्वारे विकसित करण्यात येत आहे ?* *उत्तर -* DRDO  🔖 *प्रश्न.8) ...