पोस्ट्स

मे, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

काही महत्वाचे उच्चपदस्थ पोलिस भरती imp notes

🛑 काही महत्वाचे उच्चपदस्थ (MOST IMP) 🏛️ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान व संसदीय पदे ❇️ राष्ट्रपती – श्रीमती द्रौपदी मुर्मू (15वी राष्ट्रपती) ❇️ उपराष्ट्रपती – श्री जगदीप धनखड (14वे उपराष्ट्रपती) ❇️ पंतप्रधान – श्री नरेंद्र मोदी (15वे पंतप्रधान) ❇️ मुख्य न्यायाधीश – न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई (52वे) ❇️ लोकसभा अध्यक्ष – ओम बिरला 🛡️ केंद्रीय मंत्रीमंडळ (महत्त्वाचे मंत्री) ❇️ गृहमंत्री – अमित शहा ❇️ रक्षामंत्री – राजनाथ सिंह ❇️ वित्तमंत्री – श्रीमती निर्मला सीतारामण ❇️ आरोग्यमंत्री – जगत प्रकाश नड्डा ❇️ रेल्वेमंत्री – अश्विनी वैष्णव ❇️ शिक्षणमंत्री – धर्मेंद्र प्रधान ❇️ परराष्ट्रमंत्री – डॉ. एस. जयशंकर ❇️ कायदामंत्री – अर्जुन राम मेघवाल 💼 संवैधानिक व प्रशासकीय पदाधिकारी ❇️ RBI गव्हर्नर – संजय मल्होत्रा (26वे गव्हर्नर) ❇️ राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) – अजीत डोभाल ❇️ महान्यायवादी (Attorney General) – आर. वेंकटरमणी (16वे) ❇️ केंद्रीय सतर्कता आयुक्त (CVC) – प्रवीण कुमार श्रीवास्तव ❇️ UPSC अध्यक्ष – डॉ. अजय कुमार ❇️ मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) – श्री ज्ञानेश कुमार (26वे) ❇️ नियंत...

चालू घडामोडी 30 मे 2025

इमेज
S arkari nokari addas *🛑 *30 मे 2025*  *प्रश्न.1) दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?* *उत्तर -* सुवर्णपदक *प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ?* *उत्तर -* 3000 मीटर  *प्रश्न.3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे ?* *उत्तर -* १ वर्षे  *प्रश्न.4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ?* *उत्तर -* हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग  *प्रश्न.5) डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?* *उत्तर -* एक्वाडोर    *प्रश्न.6) अवकाश आद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे ?* *उत्तर -* तामिळनाडू *प्रश्न.7) भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?* *उत्तर -* उत्तर प्रदेश   *प्रश्न.8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे ?* *उत्तर...

चालू घडामोडी 29 मे 2025

इमेज
Sarkari nokari addas *📘 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअ र्स - (प्रश्न & उत्तरे *🗓️ 29 मे 2025* 🔖 *प्रश्न.1) छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" कोणत्या गीताला देण्यात आला आहे ?* * उत्तर -* "अनादी मी अनंत मी "  🔖 *प्रश्न.2) "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" मिळवणारे "अनादी मी अनंत मी" या गीताचे लेखक कोण आहेत ?* *उत्तर -* वीर सावरकर   🔖 *प्रश्न.3) कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली आहे ?* *उत्तर -* केरळ   🔖 *प्रश्न.4) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे ?* * उत्तर -* भारत  🔖 *प्रश्न.5) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?* *उत्तर -* ११ पदके   🔖 *प्रश्न.6) २६ ते २७ मे दरम्यान ४६ वे आशियाई शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?* *उत्तर -* मलेशिया 🔖 *प्रश्न.7) भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप १२ टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे ?* * उत्तर -* बंग...