सामान्य ज्ञान टेस्ट
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz
स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.
या Quiz चे फायदे:
- स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
- वेळ व्यवस्थापन सुधारते
- Online Mock Test अनुभव मिळतो
- महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो
Online Quiz
1) हितवाद या वृत्तपत्राचे जनक कोण?
2) अल हिलाल वर्तमानपत्र कोणी सुरू केले?
3) Indian Opinion हे वृत्तपत्र कोणाचे?
4) होमरूल चळवळीच्या प्रसारासाठी मद्रासमध्ये कोणते वृत्तपत्र सुरू झाले?
5) हिटलरचे आत्मचरित्र कोणते?
6) इंदुप्रकाश साप्ताहिकाचे संपादक कोण?
7) निजाम विजय हे वृत्तपत्र कोणी सुरू केले?
8) कादवा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे?
9) झेलम नदी कोणत्या सरोवरातून वाहते?
10) नागार्जुन सागर धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
11) भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
12) बालिमेला धरण कोणत्या राज्यात आहे?
13) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
14) गंगा आणि यमुना नद्यांचा संगम कुठे होतो?
15) 1802 मध्ये इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार कोणी केला?
16) भारतीय स्वातंत्र्याचा कायदा कधी पारित झाला?
17) चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला?
18) चले जाव ठरावाचा मसुदा कोणी तयार केला?
19) कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते?
20) असहकार चळवळ कधी सुरू झाली?
21) भारताचे पितामह कोणाला म्हटले जाते?
22) भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली?
23) हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला?
24) महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना कोणती?
25) मुस्लिम लीगची स्थापना कुठे झाली?
महत्त्वाच्या अभ्यास टिप्स
- दररोज Mock Test सोडवा
- जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करा
- कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
- वेळेचे योग्य नियोजन करा
FAQ
1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.
2) रोज किती Quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.
3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा