सामान्य ज्ञान टेस्ट
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे. या Quiz चे फायदे: स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते वेळ व्यवस्थापन सुधारते Online Mock Test अनुभव मिळतो महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो Online Quiz 1) युनियन कार्बाईड वायू दुर्घटना कोणत्या शहरात झाली होती?? कानपूर अलाहाबाद भोपाळ गोरखपूर ✔ योग्य उत्तर: भोपाळ स्पष्टीकरण:भोपाळ दुर्घटना - 3 डिसेंबर 1984. > ठिकाण - युनियन कार्बाइड कंपनी > मिथाईल आयसोसाइनाइट च्या गळतीमुळे.. 2) ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? हरित क्रांती दुग्धक्रांती वातावरणातील बदल मानवी आजार ✔ योग्य उत्तर: वातावरणातील बदल स्पष्टीकरण:पृथ्वीलगतच्या वातावरणामध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन, नायट्रस ऑक्साईड व अशाच अन्य काही घातक वायूचे प्रमाणवाढले की हरीत गृह परिणाम होतो. > हरीतगृह परिणांमुळे पृथ्वीच्या ताप...