चालू घडामोडी 30 मे 2025

Sarkari nokari addas *🛑


*30 मे 2025*

 *प्रश्न.1) दक्षिण कोरियातील गुमी येथे पार पडलेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने कोणते पदक जिंकले ?*

*उत्तर -* सुवर्णपदक

*प्रश्न.2) आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताचा धावपटू अविनाश साबळे याने किती मीटर स्टीपलचेस स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले ?*

*उत्तर -* 3000 मीटर

 *प्रश्न.3) DRDO चे अध्यक्ष डॉ समीर कामत यांचा कार्यकाळ किती वर्षांनी वाढवण्यात आला आहे ?*

*उत्तर -* १ वर्षे 

*प्रश्न.4) ऑपरेशन सिंदूर चा लोगो कोणी बनवला होता ?*

*उत्तर -* हर्ष गुप्ता आणि सुरविंदर सिंग

 *प्रश्न.5) डेनियल नोबोआ यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रपती पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* एक्वाडोर
 
 *प्रश्न.6) अवकाश आद्योगिक धोरणाला मंजुरी देणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले आहे ?*

*उत्तर -* तामिळनाडू

*प्रश्न.7) भारताची पहिली विस्टाडोम जंगल सफारी ट्रेन कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* उत्तर प्रदेश 

 *प्रश्न.8) कर्नाटक राज्याच्या वन विभागाच्या ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* अनिल कुंबळे

*प्रश्न.9) दरवर्षी कोणत्या दिवशी स्वातंत्रवीर सावरकर यांची जयंती साजरी केली जाते ?*

*उत्तर -* २८ मे 

🔖 *प्रश्न.10) जागतीक भूक दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* २८ मे 
चालू घडामोडी बघण्यासाठी या पेज ला दररोज भेट द्या 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025