चालू घडामोडी 29 मे 2025
Sarkari nokari addas
*🗓️ 29 मे 2025*
🔖 *प्रश्न.1) छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने देण्यात येणारा "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" कोणत्या गीताला देण्यात आला आहे ?*
*उत्तर -* "अनादी मी अनंत मी"
🔖 *प्रश्न.2) "महाराष्ट्र प्रेरणा गीत पुरस्कार" मिळवणारे "अनादी मी अनंत मी" या गीताचे लेखक कोण आहेत ?*
*उत्तर -* वीर सावरकर
🔖 *प्रश्न.3) कोणत्या राज्याने समुद्रातील तेल गळतीमुळे आणिबाणी जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.4) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये कोणत्या देशाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.5) २०२५ ISSF नेमबाजी ज्युनिअर वर्ल्ड कप pahse १ मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* ११ पदके
🔖 *प्रश्न.6) २६ ते २७ मे दरम्यान ४६ वे आशियाई शिखर संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते ?*
*उत्तर -* मलेशिया
🔖 *प्रश्न.7) भारतातील कोणत्या शहराचा समावेश जगातील टॉप १२ टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे ?*
*उत्तर -* बंगळुरू
🔖 *प्रश्न.8) टेनिस पटू यानिक सिन्नर ने सलग कितव्यांदा ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावले आहे ?*
*उत्तर -* १५
🔖 *प्रश्न.9) आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे ?*
*उत्तर -* दक्षिण कोरिया
🔖 *प्रश्न.10) भारताने आयुर्वेदाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी कोणासोबत करार केला आहे ?*
*उत्तर -* WHO
चालू घडामोडी बघण्यासाठी या पेज ला दररोज भेट द्या

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा