मराठी व्याकरण अव्यय टेस्ट
मराठी व्याकरण टेस्ट - 30 प्रश्न मराठी व्याकरण टेस्ट - 30 प्रश्न 📘 1. 'भरभर' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? नाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण सर्वनाम 2. 'टेबलावर' मधील 'वर' हे कोणते अव्यय? उभयान्वयी शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी विशेषण 3. 'आणि' हे कोणते अव्यय? विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक संकेतबोधक 4. 'शाब्बास' हा शब्द काय दर्शवतो? शोक तिरस्कार प्रशंसा मौन 5. 'सावकाश' हे कोणते क्रियाविशेषण? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 6. 'येथे' हे कोणते क्रियाविशेषण? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 7. 'किंवा' हे कोणते अव्यय? समुच्चयबोधक विकल्पबोधक संकेतबोधक परिणामबोधक 8. 'शी!' कोणते केवलप्रयोगी अव्यय? हर्षदर्शक तिरस्कारदर्शक संमतीदर्शक संबोधन 9. 'वारंवार' हे कोणते क्रियाविशेषण? आवृत्तीदर्शक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक 10. 'अत्यंत' हे कोणते क्रियाविशेषण? परिमाणवाचक कालवाचक स्थलवाचक रीतिवा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा