महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ MSF
वेटिंग ला जे आहेत त्यांना msf मध्ये घेत आहेत.
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ
दिनांक : २९/०५/२०२३
-: कार्यालयीन आदेश :-
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे आहेत. महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती २०२२ ही सन २०२२-२३ मध्ये राबविण्यात आली. सदर भरतो मध्ये मैदानी लखो परिक्षा (Physical Written Test) अशा दोन्ही परिक्षा दिलेल्या व प्रतिक्षाधीन यादीवरील उमेदवार व पात्र उमेदवार (Qualified But Not Selected) यांची यादी मिळवण्यासाठी महामंडळातर्फे महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्याशी पत्रव्यहार केलेला आहे.
महामंडळाच्या अधीनस्त विभागीय सह संचालक व सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी यांची खालील प्रमाणे पोलीस घटक निहाय नेमणुक करण्यात येत असून त्यांनी संबंधीत पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस भरती कक्ष प्रमुख अधिकान्यांशी समन्वय करून पोलीस भरतीतील प्रतिक्षाधीन व पात्र यादीतील उमेदवारांची यादी महामंडळाच्या भरती विभागाच्याinfo.mahasecurity@maharashtra.gov.in किया rrocruitment.mahasec@gmail.com या ईमेलवर पाठवण्याबाबत कळवावे. सदर बाबत नेमणुक केलेल्या अधिकान्यांनी पाठपुरावा करून ५ दिवसात संबंधीत याचा प्राप्त होतील याची खात्री करावी
पोलीस पटकाचे नावे
बृहमुंबई शहर पोलीस आयुक्तालय
ठाणे शहर पोलीस आयुक्ताल
पोलीस आयुक्तालय, नवी मुंबई
मिरा-भापेंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय
लोहमार्ग पोलीस आयुक्तालय मुंबई शहर
पोलीस आयुक्तालय, पुणे शहर
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय
पोलीस आयुक्तालय, नाशिक पोलीस अधीक्षक कार्यालय नाशिक ग्रामिण १० पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर ११ पोलीस आयुक्तालय सोलापूर
नेमणूक केलेले सहसंचालक सुरक्षा पर्यवेक्षकीय
अधिकारी श्री. प्रदिप शामराव चव्हाण, सह संचालक मुंबई पश्चिम
विभाग
श्री दनु देवराम पालवे, सहसंचालक मुंबई मध्य विभाग
श्री. अशोक संचालक मुंह
विभाग
श्री. सूर्यकांत तुकाराम गायकवाड सुरक्षा पर्यवेक्षको अधिकारी MBMC
श्री सादिक अब्दुल कादर बागवान सुरक्षा पर्यवेक्षको अधिकारी GT णालय
श्री. शेखर गोरे सह संचालक पूर्ण विभाग श्री अंतिर जाधव, सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी
बी.जे.एम.सी. पुणे
श्री. साहेबराव पाटिल, सह संचालक नाशिक
विभाग
श्री शिवराम राठोड सुरक्षा पर्यवेक्षकीय अधिकारी न्यायालय, सोलापूर
.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा