10 जून 2025

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 




 *प्रश्न.1) नेशन्स लीग चॅम्पियन 2025 कोणी जिंकली ?*

*उत्तर -* पोर्तुगाल

 *प्रश्न.2) फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम कूट २०२५ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*

*उत्तर -* कार्लोस अल्काराझ

*प्रश्न.3) FIH ज्युनियर महिला विश्वचषक २०२५ कोणत्या देशात होणार आहे ?*

*उत्तर -* चीली 

प्रश्न.4) २०२४ मध्ये भारतातील दारिद्र्य दर किती टक्के होता ?*

*उत्तर -* ५.४४

 *प्रश्न.5) भारतातील पहिले स्वदेशी ध्रुवीय संशोधन जहाज कोणत्या देशाच्या सहकार्याने विकसीत केले जाणार आहे ?*

*उत्तर -* नॉर्वे 

 *प्रश्न.6) ग्रीन सोसायटी ऑफ इंडियाने कोणत्या मेट्रोला वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्काराने सन्मानित केले आहे ?*

*उत्तर -* दिल्ली मेट्रो 

 *प्रश्न.7) WTO चा मत्स्य पालन सबसिडी करार स्वीकारणारा १०१ वा देश कोणता ठरला आहे ?*

*उत्तर -* Nicaragua

 *प्रश्न.8) भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे ?*

*उत्तर -* आयुष निवेश सारथी

 *प्रश्न.9) ऑपरेशन स्पायडर वेब कोणत्या देशाने सुरू केले होते ?*

*उत्तर -* युक्रेन

*प्रश्न.10) उत्तराखंड राज्य सरकारने गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणता कार्यक्रम सुरू केला आहे ?*

*उत्तर -* सूपर १००

*करंट अफेअर्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025