आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 11 जून 2025

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 





प्रश्न.1) भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटुचा ICC हॉल ऑफ फेम मध्ये समावेश झाला आहे ?*
*उत्तर -* एम एस धोनी


प्रश्न.2) एम एस धोनी ICC हॉल मध्ये फेम मध्ये समावेश होणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे ?*
*उत्तर -* ११ वा 


प्रश्न.3) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील रोहिणी ग्रामपंचायतीला राष्ट्रीय ई गव्हर्नस पुरस्कार २०२५ अंतर्गत सुवर्णपदक देण्यात आले आहे ?*
*उत्तर -* धुळे


प्रश्न.4) १६ व्या वित्त आयोगाच्या अर्धवेळ सदस्य पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* टी रविशंकर


 प्रश्न.5) प्रख्यात लेखिका सारा जोसेफ यांना २०२४ चा कोणत्या राज्यातील मातृभूमी साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* तामिळनाडू


प्रश्न.6) तामिळनाडू राज्यात किती वर्षे जुने पांड्य काळातील शिवमंदिर सापडले आहे ?*
*उत्तर -* ८०० वर्षे


प्रश्न.7) २८ वी नॅशनल इ गव्हर्नन्स परिषद २०२५ कोठे आयोजित करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* विशाखापट्टणम


प्रश्न.8) कोणत्या विधानसभेने नॅशनल ई विधान एप्लीकेशन सुरू केले आहे ?*
*उत्तर -* पद्दुचेरी


प्रश्न.9) वर्ल्ड एक्स्पो २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* जपान 


🔖 *प्रश्न.10) कोणत्या राज्याने सीमा पर्यटन उपक्रमाची सुरुवात केली आहे ?*
*उत्तर -* हिमाचाल प्रदेश 


🪀 *करंट अफेअर्स अपडेट्स मिळवा दररोज 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025