आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 12 जून 2025

*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 


 *प्रश्न.1) कर्जरोखे घेणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती ठरली आहे ?*
*उत्तर -* पिंपरी चिंचवड
 *प्रश्न.2) राजश्री शाहू महाराज 2025 पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* डॉ जब्बार पटेल
 *प्रश्न.3) ५१ व्या G7 शिखर परिषदेसाठी कोणत्या देशाने भारताला आमंत्रण दिले आहे ?*
*उत्तर -* कॅनडा 
 *प्रश्न.4) कोणत्या देशाचा क्रिकेटपटू निकोलस पूरन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे ?*
*उत्तर -* वेस्ट इंडिज
*प्रश्न.5) मालदीव देशाच्या ग्लोबल टुरिझम ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्त्तर -* कॅटरिना कैफ
*प्रश्न.6) भारताने IIHF women asia cup मध्ये कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* कांस्य 
 *प्रश्न.7) IIHF women asia cup मध्ये कोणत्या देशाने सुवर्ण पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* फिलिपाईन्स
*प्रश्न.8) दरवर्षी आंतरराष्ट्रीय कामगार संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात येते ?*

*उत्तर -* जिनेव्हा
🔖 *प्रश्न.9) २०२५ या वर्षी कितवे आंतरराष्ट्रीय कामगार संमेलन होत आहे ?*
*उत्तर -* ११३ वे
🔖 *प्रश्न.10) संयुक्त राष्ट्राने पहिला इंटरनॅशनल Day फॉर Dailoge between Civilization कधी साजरा केला ?*
*उत्तर -* १० जून
🪀 *करंट अफेअर्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025