आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 14 जून 2025

 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 




*प्रश्न.1) भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला हे कोणत्या मोहिमेतून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणार आहेत ?*
*उत्तर -* अ‍ॅक्सिओम-४ 


*प्रश्न.2) भारताची नेमबाज शिफत कौर ने ISSF महिलांच्या ५० मिटर रायफल थ्री पोझिशनमध्ये कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* कांस्य 


*प्रश्न.3) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये भारत १४८ देशांच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* १३१ व्या


*प्रश्न.4) जागतिक लिंगभेद निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* आइसलँड


*प्रश्न.5) भारत आणि अमेरिका देशाचा विशेष दलांचा संयुक्त कोणता लष्करी सराव उत्तर प्रदेश मध्ये पार पडला आहे ?*
*उत्तर -* Tiger Claw २०२५


*प्रश्न.6) कोणत्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* श्रीनिवास मुक्कमला


*प्रश्न.7) नुकतेच कोणत्या देशाने इराण या देशावर घातक हल्ला केला आहे ?*
*उत्तर -* इस्रायल 


*प्रश्न.8) जगभरातील अधिकाधिक देश हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्यासाठी कोणती प्रणाली वापरत आहेत ?*
*उत्तर -* कार्बन किंमत प्रणाली


*प्रश्न.9) भारताच्या कोणत्या शहरात तापमान 51.9 अंश सेल्सिअस पर्यंत वाढले असल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे ?*
*उत्तर -* दिल्ली 


*प्रश्न.10) संयुक्त राष्ट्रांच्या महासभेने (UNGA) २०२६ हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे ?*
*उत्तर -* आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष


*करंट अफेअर्स  मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025