आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 16 जून 2025

 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 👮👮




प्रश्न.1) राष्ट्रपतीच्या ADC बनणाऱ्या पहिल्या महिला नौदल अधिकारी कोण आहेत ?*
*उत्तर -* यशस्वी सोळंकी


प्रश्न.2) महाराष्ट्र सरकार तर्फे घेण्यात येणारे ४थे विश्व मराठी संमेलन कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* नाशिक 


प्रश्न.3) मँगो मॅन पद्मश्री पुरस्काराने सन्मानित कलीमुल्लाह खान यांनी विकसित केलेल्या आंब्याच्या जातीला कोणत्या नेत्याचे नाव देण्यात आले आहे ?*
*उत्तर -* राजनाथ सिंह


प्रश्न.4) भारत आणि फ्रान्स यांच्या मध्ये शक्ती सैन्य अभ्यास २०२५ मध्ये कितव्या आवृत्तीचे आयोजन करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* ८ व्या


प्रश्न.5) कोणत्या संस्थेने प्रोजेक्ट विष्णू अंतर्गत ET-LDHCM मिसाईल विकसित केली आहे ?*
*उत्तर -* DRDO


प्रश्न.6) भारताचा पहिला वंदे भारत मेंटेनन्स डेपो कोठे बनवण्यात येत आहे ?*
*उत्तर -* जोधपूर 


प्रश्न.7) ७८ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात प्रतिष्ठित मानद बिबट्या (पार्डो डी'ओनोर) पुरस्कार कोणाला जाहीर झाला ?*
*उत्तर -* अलेक्झांडर पेन


प्रश्न.8) ७८ व्या लोकार्नो चित्रपट महोत्सवात अलेक्झांडर पेन यांना पार्डो डी'ओनोर पुरस्कार जाहीर झाला आहे, तर ते कोण आहेत ?

उत्तर -* अमेरिकन चित्रपट निर्माते


प्रश्न.9) ऑपरेशन रायझिंग लायन कोणत्या देशाने सुरू केले आहे ?*
*उत्तर -* इस्राईल


प्रश्न.10) विश्व रक्तदाता दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १४ जून 


करंट अफेअर्स आणि  मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025