आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 17 जून 2025

*आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 



प्रश्न.1) ओजो फेनी ला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे. हे पेय राज्याशी संबंधित आहे ?*
*उत्तर -* गोवा


प्रश्न.2) रोटॅक्स युरो ट्रॉफी २०२५ स्पर्धेत टॉप १० मध्ये स्थान मिळवणारी पहिली भारतीय आणि पहिली आशियाई महिला ड्रायव्हर कोण ठरली आहे ?*
*उत्तर -* अतिका मीर


प्रश्न.3) महाराष्ट्रात कोणता दिवस ‘शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा केला जाणार आहे ?*
*उत्तर -* २२ जुलै

प्रश्न.4) ईस्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चा ग्लोबल ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* क्रिस्तियानो रोनाल्डो


 प्रश्न.5) ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धा कोणत्या देशाने जिंकली ?*
*उत्तर -* दक्षिण आफ्रिका


प्रश्न.6) ICC वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिप 2025 स्पर्धेचा उपविजेता देश कोणता ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया 


प्रश्न.7) दक्षिण आशियाई स्पर्धेत अरुणाचल प्रदेशच्या हिलांग याजिकने कोणते पदक जिंकले ?*
*उत्तर -* सुवर्ण 


प्रश्न.8) संयुक्त राष्ट्र आमसभेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* आनालेना बेअरबॉक


प्रश्न.9) प्रसिद्ध शास्त्रीय नृत्यांगना सोनल मानसिंग यांना कोणत्या राज्याचा श्रीमंत शंकरदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला ?*
*उत्तर -* आसाम 



🪀 *करंट अफेअर्स अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025