आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 18 जून 2025

 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
खाली आज, १८ जून २०२५ च्या महत्वाच्या करंट अफेअर्सचे संक्षिप्त सारांश दिला आहे:



🇮🇳 राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी:
पंतप्रधान मोदींचा ट्रिप: G7 समिटमधील कॅनडाच्या भेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ताच क्रोएशियाला रवाना झाले आहेत.


📰 इतर महत्वाचे मुद्दे:
Hockey India Masters Cup:
 चेन्नईत १८ जूनपासून होणाऱ्या पहिल्या मास्टर्स कपचे आयोजन .


आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स:
 त्याचा पहिला अधिवेशन न्यू दिल्ली येथे पार पडला, ज्याचे अध्यक्षपद भूपेंद्र यादव यांनी सांभाळले .


आंतरराष्ट्रीय दिवस:
 ‘Hate Speech’ विरोधी आंतरराष्ट्रीय दिन १८ जून रोजी पाळला गेला .



प्रश्न.1) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी कोणाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* शिवेंद्रराजे भोसले


प्रश्न.2) ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*
*उत्तर -* सातारा 


प्रश्न.3) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना कोणत्या देशाने आपल्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात केले आहे ?*
*उत्तर -* सायप्रस


प्रश्न.4) कोणत्या भारतीय वंशाच्या महिलेस कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (CBE) सन्मान देण्यात आला आहे ?*
*उत्तर -* लीना नायर


प्रश्न.5) ई स्पोर्ट्स वर्ल्ड कप २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* सौदी अरेबिया


प्रश्न.6) महिला एकदिवसीय (वनडे) क्रिकेट विश्वचषक २०२५ कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित केला जाईल ?*
*उत्तर -* भारत आणि श्रीलंका


प्रश्न.7) भारतीय सेना ने कोणत्या राज्यात रुद्रास्त या UAV ड्रोन ची यशस्वी चाचणी घेतली आहे ?*
*उत्तर -* राजस्थान 


प्रश्न.8) ब्रिटनच्या गुप्तचर संस्थेच्या प्रमुखपदी प्रथमच कोणत्या महिलेची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* ब्लेझ मेट्रेवेली


प्रश्न.9) ५१ वी G7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजीत करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* कॅनडा 
🔖 *प्रश्न.10) जागतिक वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिबंध दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* १७ जून 


🪀 *करंट अफेअर्स अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025