आजच्या खूप महत्वाच्या चालू घडामोडी 19 जून 2025
प्रश्न.1) ICC एकदिवसीय महिला रँकिंग मध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* स्मृती मानधना
प्रश्न.2) भारताच्या १६ व्या जनगणनेची सुरवात कधी होणार आहे ?*
*उत्तर -* १ ऑक्टोबर २०२६
प्रश्न.3) आमदाबाद येथे झालेल्या विमान दुर्घटनेचा तपास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे ?*
*उत्तर -* गोविंद मोहन
प्रश्न.4) अल्टीमेट टेबल टेनिस २०२५ चे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले आहे ?*
*उत्तर -* यू मुंबा टीटी
प्रश्न.5) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धा कोणत्या देशात पार पडली आहे ?*
*उत्तर -* जर्मनी
प्रश्न.6) ISSF वर्ल्ड कप रायफल स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* ४
प्रश्न.7) भारतात कोणते राज्य अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी सर्वाधिक वाटा मंजूर करणारे राज्य ठरले आहे ?*
*उत्तर -* मेघालय
प्रश्न.8) इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे ?*
*उत्तर -* भूपेंद्र यादव
प्रश्न.9) अमेरिकेतील कोणत्या राज्यातील जॅक्सनव्हिल शहराने १६ जून रोजी श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे ?*
*उत्तर -* फ्लोरिडा
प्रश्न.10) महाराष्ट्राचे "अरण्यऋषी" असे कोणाला म्हणतात ज्यांचे नुकतीच 18 जून रोजी निधन झाले आहे ?*
*उत्तर -* मारुती चितमपल्ली
*करंट अफेअर्स अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा