चालू घडामोडी 2 जून 2025

S*🛑

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 

*2 जून 2025*

🔖 *प्रश्न.1) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ चा किताब कोणी जिंकला ?*

*उत्तर -* ओपल सुचाता चुआंग्सरी

🔖 *प्रश्न.2) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?*

*उत्तर -* हैदराबाद

🔖 *प्रश्न.3) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* जग्गी वासुदेव सद्गुरू

🔖 *प्रश्न.4) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* सुजाता बागुल

🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* उत्तराखंड

🔖 *प्रश्न.6) कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे ?*

*उत्तर -* गोवा 

🔖 *प्रश्न.7) ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ?*

*उत्तर -* अंकुर योजना 

🔖 *प्रश्न.8) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे ?*

*उत्तर -* पुरी, ओडीशा 

🔖 *प्रश्न.9) हिंदी पत्रकारिता दिन कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* ३० मे

🔖 *प्रश्न.10) दरवर्षी कोणत्या दिवशी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी केली जाते ?*

*उत्तर -* ३१ मे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट