21 जून ते 26 जून मधील खूप महत्वाचे करंट अफेअर्स
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)* *21 जून 2025*
*प्रश्न.1) इराण आणि इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ऑपरेशन राबवले आहे ?* *उत्तर -* ऑपरेशन सिंधू 🔖
*प्रश्न.2) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ साठी ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* कंगना राणावत
🔖
*प्रश्न.3) शहरी निवडणुकांसाठी ई-व्होटिंग प्रणाली स्वीकारणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले ?*
*उत्तर -* बिहार
🔖 *
प्रश्न.4) युनायटेड नेशन ने २०२६ हे कोणते वर्षे घोषित केले आहे ?*
*उत्तर -* आंतरराष्ट्रीय महिला किसान वर्ष
*प्रश्न.5) वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२५ चे कोठे होणार आहे ?*
*उत्तर -* नवी दिल्ली
🔖
*प्रश्न.6) आंतरराष्ट्रीय योग दिन २०२५ साठी यजमान शहर म्हणून कोणत्या शहराची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* विशाखापट्टणम
🔖
*प्रश्न.7) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार IIT दिल्ली कितव्या क्रमांकांवर आहे ?*
*उत्तर -* १२३ व्या 🔖
*प्रश्न.8) क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०२६ नुसार भारतातील पहिल्या क्रमांकावर असणारी शैक्षणिक संस्था कोणती ?* *उत्तर -* IIT दिल्ली 🔖
*प्रश्न.9) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये भारताची रँक कितवी आहे ?*
*उत्तर -* ७१वी
🔖
*प्रश्न.10) जागतिक ऊर्जा संक्रमण निर्देशांक २०२५ मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* स्वीडन
🪀 *करंट अफेअर्स अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! - जॉईन
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*23 जून 2025*
🔖 *प्रश्न.1) पॅरीस डायमंड लीग 2025 मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने किती मीटर भाला फेक करत सुवर्ण पदक जिंकले ?**उत्तर -* ८८.१६ मीटर
🔖 *प्रश्न.2) कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा ५ वा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* शुभमन गिल
🔖 *प्रश्न.3) Skechers कंपनी ने ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन कोणाची निवड केली ?*
*उत्तर -* कार्तिक आर्यन
*प्रश्न.4) भारतातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल गतीशक्ती मल्टी मॉडेल कार्गो टर्मिनल चे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले ?*
*उत्तर -* हरियाणा
🔖 *प्रश्न.5) Google ने आशियातील पहिला सेफ्टी इंजिनियर सेंटर कोठे लाँच केले आहे ?*
*उत्तर -* हैद्राबाद
🔖 *प्रश्न.6) जागतिक गुंतवणूक अहवाल २०२५ नुसार, FDI (थेट विदेशी गुंतवणूक) प्राप्त करण्याच्या बाबतीत भारताचा कितवा क्रमांक आहे ?*
*उत्तर -* १५ वा
🔖 *प्रश्न.7) ग्लोबल लिव्हेबिलिटी इंडेक्स २०२५ मध्ये कोणत्या या शहराने प्रथम स्थान पटकावले ?*
*उत्तर -* कोपनहेगन
🔖 *प्रश्न.8) Globel Liveability index २०२५ मध्ये नवी दिल्ली शहर कितव्या क्रमांकावर आहे ?*
*उत्तर -* १४१ व्या
🔖 *प्रश्न.9) UNO ने कोणते वर्षे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केले ?*
*उत्तर -* २०२५
🔖 *प्रश्न.10) जागतिक योग दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* २१ जून
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*24 जून 2025*
🔖 *प्रश्न.1) लष्करावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता ?**उत्तर -* अमेरीका
🔖 *प्रश्न.2) लष्करावर सर्वाधिक खर्च करणाऱ्या देशांत भारताचा कितवा क्रमांक आहे ?*
*उत्तर -* ४ था
🔖 *प्रश्न.3) SENA देशांमध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा आशियाई गोलंदाज कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* जसप्रीत बुमराह
🔖 *प्रश्न.4) भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा यष्टिरक्षक कोण ?*
*उत्तर -* ऋषभ पंत
🔖 *प्रश्न.5) अनंथा चंद्रकासन हे कोणत्या देशाच्या MIT विद्यापीठाच्या प्रोवोस्ट पदी नियुक्ती होणारे पहिले भारतीय ठरले आहेत ?*
*उत्तर -* अमेरिका
🔖 *प्रश्न.6) कोणत्या देशाच्या महिला मल्लांनी २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये सांघिक विजेतेपद पटकावले आहे ?*
*उत्तर -* भारत
🔖 *प्रश्न.7) २३ वर्षाखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिला संघाने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत ?*
*उत्तर -* ४
🔖 *प्रश्न.8) कोणत्या विद्यापीठाने अनुसूचित जमातीसाठी JAYHIND योजना सुरू केली आहे ?*
*उत्तर -* दिल्ली
🔖 *प्रश्न.9) ICC टी २० World Cup २०२६ कोणत्या देशात होणार आहे ?*
*उत्तर -* भारत आणि श्रीलंका
🔖 *प्रश्न.10) World Rainforest Day २०२५ कधी साजरा करण्यात आला ?*
*उत्तर -* २२ जून
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर !
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*25 जून 2025*
🔖 *प्रश्न.1) अमेरिकेने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्याला कोणते नाव देण्यात आले ?**उत्तर -* "ऑपरेशन मिडनाईट हॅमर"
🔖 *प्रश्न.2) भारताची पहिली हायड्रोजन बस कोठे सुरू करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* लेह लडाख
🔖 *प्रश्न.3) आशियाई वैयक्तिक स्क्वॉश चॅम्पियनशिप २०२५ मध्ये भारताच्या वेलावन सेंथिलकुमार ने कोणते पदक जिंकले आहे ?*
*उत्तर -* कांस्य
🔖 *प्रश्न.4) अरालम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे, जे देशातील पहिले फुलपाखरू अभयारण्य बनले आहे ?*
*उत्तर -* केरळ
🔖 *प्रश्न.5) यूपीएससी परीक्षेत अपयशी ठरलेल्यांसाठी नुकतेच कोणती योजना सुरू झाली आहे ?*
*उत्तर -* 'प्रतिभा सेतू'
🔖 *प्रश्न.6) १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत कोणत्या राज्यात ‘माझी वसुंधरा अभियान ६.0’ राबविण्यात येणार आहे ?*
*उत्तर -* महाराष्ट्र
🔖 *प्रश्न.7) WINGS TO OUR HOPES हे पुस्तकं कोणाचे आहे ?*
*उत्तर -* द्रोपती मूर्मु
🔖 *प्रश्न.8) भारतातील तिसरे संपूर्ण साक्षर राज्य कोणते बनले आहे ?*
*उत्तर -* त्रिपुरा
🔖 *प्रश्न.9) भारतातील पहिले पूर्ण साक्षर राज्य कोणते आहे ?*
*उत्तर -* मिझोरम
🔖 *प्रश्न.10) भारत कोणत्या देशातून सर्वाधिक उत्पादन आयात करतो ?*
*उत्तर -* रशिया
🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर ! -
*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे)*
*26 जून
- मिशन "ॲक्सिऑम-४"*🔖 *प्रश्न.1) राकेश शर्मा यांच्यानंतर अंतराळ मोहिमेवर जाणारे दुसरे भारतीय कोण ठरले आहेत ?*
*उत्तर -* शुभांशू शुक्ला

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा