चालू घडामोडी 3 जून 2025

*🛑

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - 



*प्रश्न.1) बुद्धिबळ स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* डोम्मराजू गुकेश

 *प्रश्न.2) नुकतेच कोणत्या भारतीय लेखीकेला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?*

*उत्तर -* बानू मुश्ताक 

 *प्रश्न.3) लेखिका बानू मुश्ताक यांना कोणत्या लघुकथा संग्रहासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?*

*उत्तर -* 'हार्ट लॅम्प'

 *प्रश्न.4) आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळविलेले कन्नड भाषेतील पहिले पुस्तक कोणते ?*

*उत्तर -* 'हार्ट लॅम्प'

 *प्रश्न.5) भारतातील सर्वात कमी वयाचा व जगातील सर्वात उंच ७ पर्वत चढणारा व्यक्ती कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* विश्वनाथ कार्तिकेयन

 *प्रश्न.6) राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने देशातील किती नर्स ला सन्मानित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* 15 

 *प्रश्न.7) देशातील सर्वात मोठा हरित हायड्रोजन प्रकल्प कोणत्या राज्यात होत आहे ?*

*उत्तर -* हरियाना 

🔖 *प्रश्न.8) भारताचा पहिला AI SEZ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येत आहे ?*

*उत्तर -* छत्तीसगड

🔖 *प्रश्न.9) ११ व्या ब्रिक्स सांसदीय फोरम चे आयोजन कोठे करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* ब्राझील

🔖 *प्रश्न.10) Nomadic Elephant सैन्य अभ्यास भारत आणि कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* मंगोलिया

🪀 *करंट अफेअर्स आणि जॉब अपडेट्स मिळवा दररोज या पेज वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025