चालू घडामोडी 4 जून 2025
*प्रश्न.1) आय.पी.एल २०२५ स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे ?*
*उत्तर -* रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
*प्रश्न.2) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने अंतीम सामन्यात किती धावांनी पंजाब किंग्जचा पराभव करून आय.पी.एल २०२५ चे विजेतेपद पटकावले ?*
*उत्तर -* ६ धावा
*3) आय.पी.एल २०२५ स्पर्धेचा उपविजेता संघ कोणता ?*
*उत्तर -* पंजाब किंग्ज (PBKS)
*प्रश्न.4) आय.पी.एल २०२५ मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच ठरला ?*
*उत्तर -* जितेश शर्मा
*प्रश्न.5) आय पी.एल २०२५ मध्ये कोणता खेळाडू अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच ठरला ?*
*उत्तर -* कुणाल पांड्या
*प्रश्न.6) आय.पी.एल २०२५ मध्ये ७६९ धावांसह ऑरेंज कॅप पुरस्कार कोणी जिंकला ?*
*उत्तर -* साई सुदर्शन
*प्रश्न.7) आय.पी.एल २०२५ मध्ये २५ विकेट्स घेत पर्पल कॅप पुरस्कार कोणी जिंकला ?*
*उत्तर -* प्रसिध कृष्णा
*प्रश्न.8) आय.पी.एल २०२५ हंगामातील सुपर स्ट्रायक पुरस्कार कोणाला मिळाला ?*
*उत्तर -* वैभव सुर्यवंशी
*प्रश्न.9) आय.पी.एल २०२५ हंगामातील सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण ठरला आहे ?*
*उत्तर -* निकोलस पूरन
*प्रश्न.10) आय.पी.एल २०२५ चा अंतीम सामना कोणत्या ठिकाणी खेळण्यात आला ?*
*उत्तर -* नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा