चालू घडामोडी 5 जून 2025

स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाच्या चालू घडामोडी 📝


प्रश्न.1) मुख्यमंत्र्यांच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली ?*

*उत्तर -* प्रवीण परदेशी

प्रश्न.2) UEFA पुरुष चॅम्पियनशिप लीग २०२५ चे विजेतेपद कोणी पटकावले आहे ?*

*उत्तर -* पॅरिस सेंट जर्मन

प्रश्न.3) २६ व्या आशियाई ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकली ?*

*उत्तर -* २४

प्रश्न.4) राजीव कृष्णा यांची कोणत्या राज्याच्या पोलिस महासंचालक पदी निवड झाली आहे ?*

*उत्तर -* उत्तर प्रदेश 

प्रश्न.5) देशातील सौर उर्जेवर चालणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे ?*

*उत्तर -* दिव 

प्रश्न.6) लुईस मोटेनेग्रो यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाली आहे ?*

*उत्तर -* पोर्तुगाल 

प्रश्न.7) पहिला आंतरराष्ट्रीय हिमनदी संरक्षण सम्मेलन २०२५ कोठे आयोजित करण्यात आले होते ?*

*उत्तर -* तजाकिस्तान

प्रश्न.8) ८० व्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली ?*

*उत्तर -* Annalena Bearbock

 *प्रश्न.9) युनायटेड नेशन tourism ची पहिली महिला महासचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*

*उत्तर -* शेखा नासिर अल नौवेस
 
*प्रश्न.10) Indira Gandhi And years that transfromed India हे पुस्तक कोणी लिहिले आहे ?*

*उत्तर -* टीसीए श्रीनिवास राघवन
 
*प्रश्न.11) जागतिक सायकल दिन २०२५ कधी साजरा करण्यात आला ?*

*उत्तर -* ३ जून



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025