चालू घडामोडी 6 जून 2025
चालू घडामोडी 6 जून 2025
![]() |
प्रश्न.1) श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या वर्षी पार पडला ?*
*उत्तर -* ६ जून १६७४
प्रश्न.2) नुकतेच 5 जून 2025 रोजी भारतामध्ये कोणत्या दोन नवीन रामसर स्थळांची घोषणा करण्यात आली आहे ?*
प्रश्न.3) यावर्षी आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा कितवा राज्यभिषेक सोहळा साजरा करत आहोत ?*
*उत्तर -* ३५२ वा
*उत्तर -* राजस्थानमधील खिचन आणि मेनार
प्रश्न.4) भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या किती झाली आहे ?*
*उत्तर -* ९१
*प्रश्न.5) यंदाचा "निळू फुले कृतज्ञता सन्मान २०२५" कोणाला जाहीर झाला आहे ?*
*उत्तर -* अभिनेता प्रसाद ओक
*प्रश्न.6) World Anti Doping Agency च्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* विटोल्ड बांका
*प्रश्न.7) आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्थेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आली आहे ?*
*उत्तर -* भारत
*प्रश्न.8) ग्लेन मॅक्सवेल ने एकदिवशीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे ?*
*उत्तर -* ऑस्ट्रेलिया
*प्रश्न.9) स्पेन देशाचा सर्वात प्रतिष्ठित प्रिन्सेस ऑफ Asturias अवॉर्ड २०२५ कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*
*उत्तर -* सेरेना विल्यम्स
*प्रश्न.10) जागतिक पर्यावरण दिन कधी साजरा करण्यात येतो ?*
*उत्तर -* ५ जून

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा