चालू घडामोडी 7 जून 2025

 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 



प्रश्न.1) भोटी आणि पुरगी भाषांना कोणत्या केंद्र शासित प्रदेशाची official language म्हणून मान्यता देण्यात आली आहे ?*

*उत्तर -* लडाख 

प्रश्न.2) Climate change performance index २०२५ मध्ये भारत कितव्या क्रमांकांवर आहे ?*

*उत्तर -* १० 

प्रश्न.3) राजीव गांधी वन संवर्धन योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे ?*

*उत्तर -* हिमाचल प्रदेश 

प्रश्न.4) National Agro Re Summit २०२५ चे आयोजन कोठे करण्यात आले होते ?*

*उत्तर -* नवी दिल्ली 

प्रश्न.5) महाराष्ट्र सर्वाधिक लांबीचा बोगदा समृद्धी महामार्गावर कोणत्या ठिकाणादरम्यान उभारण्यात आला आहे ?*

*उत्तर -* इगतपुरी ते कसारा

प्रश्न.6) इगतपुरी ते कसारा दरम्यान महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीचा बोगदा उभारण्यात आला असून त्याची रुंदी किती मीटर आहे ?*

*उत्तर -* १७.६१ मीटर 

प्रश्न.7) भारतीय भाषांसाठी भारतातील पहिल्या स्वदेशी विकसित केलेल्या AI- आधारित LLM चे नाव काय आहे ?*

*उत्तर -* BharatGen

प्रश्न.8) दरवर्षी खीर भवानी मेळा कोणत्या राज्यात साजरा केला जात असतो ?*

*उत्तर -* जम्मू आणि काश्मीर  

प्रश्न.9) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 6 जून 2025 रोजी जगातील सर्वात उंच रेल्वे पुलाचे उद्घाटन केले असून, तो पूल कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे ?*

*उत्तर -* चिनाब नदी

प्रश्न.10) नुकतेच उद्घाटन झालेल्या चिनाब नदीवरील पुलाची उंची किती मीटर आहे ?*

*उत्तर -* 359 मीटर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025