चालू घडामोडी 9 जून 2025

🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स


 

प्रश्न.1) US india Strategic partnerships forum कडून ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे ?*

*उत्तर -* कुमार मंगलम बिर्ला

🔖 *प्रश्न.2) भारत सरकारने पारंपारिक मेडिकल क्षेत्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी कोणते पोर्टल लाँच केले आहे ?*

उत्तर - आयुष निवेश सारथी

🔖 *प्रश्न.3) जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी कधी साजरा करण्यात येतो ?*

*उत्तर -* ७ जून 


*प्रश्न.4) 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* सातारा 

*प्रश्न.5) नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 चा विजेता कोण ठरला आहे ?*

*उत्तर -* मॅग्नस कार्लसन

*प्रश्न.6) फ्रेंच ओपन 2025 महिला एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे ?*

*उत्तर -* कोको गॉफ
प्रश्न.7) Dettol ने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणुन नियुक्ती केली आहे ?*

*उत्तर -* एम एस धोनी

प्रश्न.8) भारत-इंग्लंड कसोटी मालिका कोणत्या नावाने खेळवली जाणार आहे ?*

*उत्तर -* "तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी"

प्रश्न.9) जी ७ शिखर संमेलन २०२५ चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे ?*

*उत्तर -* कॅनडा 

*प्रश्न.10) ग्रेटर फ्लेमिंगो अभयारण्य कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे ?*

*उत्तर -* तामिळनाडू



🪀 *करंट अफेअर्स मिळवा  दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025