सामान्य विज्ञान टेस्ट क्रमांक 1

विज्ञान (जीवशास्त्र) Quiz

विज्ञान (जीवशास्त्र) Quiz - 25 प्रश्न

1) आधुनिक विज्ञानाचे जनक कोणाला म्हणतात?
गॅलिलिओ
लेमार्क
अरिस्टॉटल
लिनियस
2) जीवशास्त्राचे जनक कोण?
अरिस्टॉटल
डार्विन
हूक
पाश्चर
3) आधुनिक वर्गीकरणाचे जनक कोण?
कार्ल लिनियस
अरिस्टॉटल
डार्विन
लेमार्क
4) उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला?
चार्ल्स डार्विन
मेंडल
न्यूटन
हूक
5) पेशीचा शोध कोणी लावला?
रॉबर्ट हूक
डार्विन
पाश्चर
अरिस्टॉटल
6) पेशी सिद्धांत कोणी मांडला?
श्लाइडन आणि श्वान
हूक
डार्विन
मेंडल
7) आनुवंशिकतेचे जनक कोण?
ग्रेगर मेंडल
डार्विन
पाश्चर
हूक
8) रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो?
हिमोग्लोबिन
क्लोरोफिल
ऑक्सिजन
कार्बन
9) हृदयात किती कप्पे असतात?
4
2
3
5
10) मानवाचे शास्त्रीय नाव काय?
होमो सेपियन्स
होमो इरेक्टस
मॅमलिया
कॉर्डेटा
11) वनस्पती हिरव्या का दिसतात?
क्लोरोफिलमुळे
हिमोग्लोबिनमुळे
ऑक्सिजनमुळे
कार्बनमुळे
12) प्रकाशसंश्लेषणासाठी आवश्यक वायू कोणता?
कार्बन डायऑक्साइड
ऑक्सिजन
नायट्रोजन
हायड्रोजन
13) DNA चे पूर्ण रूप काय?
Deoxyribonucleic Acid
Dynamic Acid
Double Acid
None
14) पचनाची सुरुवात कुठे होते?
तोंडात
जठरात
आतड्यात
यकृतात
15) मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता?
त्वचा
यकृत
हृदय
मेंदू
16) श्वसनासाठी आवश्यक वायू?
ऑक्सिजन
कार्बन डायऑक्साइड
नायट्रोजन
हायड्रोजन
17) रक्तातील पांढऱ्या पेशींचे कार्य?
रोगप्रतिकारक शक्ती
ऑक्सिजन वाहून नेणे
उष्णता निर्माण
पचन
18) मानवी मेंदूचे संरक्षण कोण करते?
कवटी
त्वचा
हाडे
स्नायू
19) हाडांमध्ये कोणता खनिज जास्त असतो?
कॅल्शियम
लोह
पोटॅशियम
सोडियम
20) मूत्रपिंडाचे कार्य काय?
रक्त शुद्धीकरण
पचन
श्वसन
रक्तनिर्मिती
21) वनस्पतींच्या अन्ननिर्मिती प्रक्रियेला काय म्हणतात?
प्रकाशसंश्लेषण
श्वसन
उत्सर्जन
पचन
22) सर्वात मोठी रक्तवाहिनी कोणती?
महाधमनी
शिरा
केशवाहिनी
धमनी
23) शरीरातील उर्जेचा मुख्य स्रोत?
कार्बोहायड्रेट
प्रथिने
जीवनसत्त्वे
खनिजे
24) यकृताचे मुख्य कार्य?
पित्त तयार करणे
रक्त पंप करणे
श्वसन
विचार करणे
25) रक्त गोठवण्यास कोण मदत करते?
प्लेटलेट्स
RBC
WBC
प्लाझ्मा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025