एप्रिल चालू घडामोडी टेस्ट 1

Current Affairs Quiz April 2026

एप्रिल 2026

1) चेतक स्क्रीन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला?

रणवीर सिंग
सलमान खान
शाहरुख खान
आमिर खान

2) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला?

यामी गौतम
आलिया भट्ट
दीपिका पादुकोण
कंगना रनौत

3) सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता?

होमबाउंड
जवान
पठाण
धुरंदर

4) महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोण?

सुनेत्रा पवार
सुप्रिया सुळे
अजित पवार
शरद पवार

5) पायल नाग हिने कोणते पदक जिंकले?

सुवर्ण पदक
रौप्य पदक
कांस्य पदक
काहीही नाही

6) MMA मध्ये हॅट्रिक करणारा पहिला भारतीय?

संग्राम सिंग
सुशील कुमार
बजरंग पुनिया
योगेश्वर दत्त

7) मत्स्य उत्पादनात महाराष्ट्राचा क्रमांक?

दुसरा
पहिला
तिसरा
चौथा

8) भारताने मदत कोणत्या देशाला पाठवली?

अफगाणिस्तान
नेपाळ
श्रीलंका
भूतान

9) सब-ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धा कोठे?

नागपूर
पुणे
मुंबई
नाशिक

10) इराणने कोणते विमान पाडल्याचा दावा केला?

F-15 फायटर
F-16
Rafale
Sukhoi

11) राज्यसभेत किती सदस्यांना शपथ दिली?

19
18
20
21

12) अलेक्झांडर लिओनोव कोणत्या देशाचे होते?

रशिया
अमेरिका
फ्रान्स
चीन

13) ISRO चे नवीन मिशन?

Mission MITRA
Mission Moon
Mission Sky
Mission India

14) पुस्तक प्रकाशन कोणी केले?

देवेंद्र फडणवीस
अजित पवार
शरद पवार
एकनाथ शिंदे

15) स्वामीनाथन पुरस्कार कोणाला?

डॉ. सी.एच. श्रीनिवास राव
डॉ. कुलकर्णी
डॉ. पाटील
डॉ. देशमुख

16) म्यानमारचे नवीन राष्ट्रपती?

मिन आंग हलाईंग
आंग सान सू ची
विन म्यिंत
थान श्वे

17) भारत ट्रायब्स फेस्ट कोठे?

नवी दिल्ली
मुंबई
पुणे
जयपूर

18) क्युडेंगा लस कोणत्या देशातील?

जपान
भारत
चीन
अमेरिका

19) SAFF U-20 विजेता?

बांगलादेश
भारत
नेपाळ
श्रीलंका

20) पोलीस कर्तव्य मेळ्यात प्रथम क्रमांक?

तेलंगणा
महाराष्ट्र
गुजरात
कर्नाटक

21) मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय अध्यक्ष?

शरद पवार
अजित पवार
सुप्रिया सुळे
देवेंद्र फडणवीस

22) DGCA नवीन महासंचालक?

वीर विक्रम यादव
राजेश कुमार
अमित मिश्रा
संजय सिंह

23) चंद्राचे परिभ्रमण करणारे पहिले कृष्णवर्णीय अंतराळवीर?

व्हिक्टर ग्लोव्हर
नील आर्मस्ट्राँग
बज अल्ड्रिन
कल्पना चावला

24) FIDE महिला क्रमांक 1 भारतीय वंशाची खेळाडू?

बोधना शिवानंदन
कोनेरू हम्पी
हरिका द्रोणावल्ली
तानिया सचदेव

25) Men's Player of the Year 2025?

अभय सिंग
सौरव घोषाल
दीपिका पल्लीकल
महेश मंगांवकर

26) सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेत पहिला क्रमांक?

महाराष्ट्र
गुजरात
पंजाब
कर्नाटक

27) नवीकरणीय ऊर्जा क्षमतेत पहिले राज्य?

गुजरात
महाराष्ट्र
राजस्थान
तमिळनाडू

28) Port of Refuge विकसित करणारी कंपनी?

अदानी पोर्ट्स
रिलायन्स
टाटा पोर्ट्स
JSW

29) खेलो इंडिया वनवासी स्पर्धेत पहिला क्रमांक?

कर्नाटक
महाराष्ट्र
गुजरात
तेलंगणा

30) नागोया प्रोटोकॉल प्रमाणपत्रात जगात पहिला देश?

भारत
जपान
चीन
अमेरिका

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025