मराठी विशेषण टॉपिक टेस्ट 2

मराठी व्याकरण Quiz - 25 प्रश्न

मराठी व्याकरण Quiz (25 प्रश्न)

1. 'पाचही पांडव' यातील 'पाचही' कोणते विशेषण आहे?
गणनावाचक
साकल्यवाचक
क्रमवाचक
पृथक्त्ववाचक
2. 'घोडा काळा आहे' मधील विशेषण कोणते?
अधिविशेषण
विधिविशेषण
नामसाधित
धातुसाधित
3. 'वरचा मजला' हे कोणते विशेषण?
अव्ययसाधित
गुणविशेषण
नामसाधित
सार्वनामिक
4. 'शंभर लोक जमले' मधील 'शंभर' काय आहे?
निश्चित संख्याविशेषण
अनिश्चित संख्याविशेषण
गुणविशेषण
सार्वनामिक
5. 'अर्धा तास झाला' मधील 'अर्धा' काय आहे?
पूर्णांकवाचक
अपूर्णांकवाचक
क्रमवाचक
आवृत्तीवाचक
6. 'आमची शाळा' मधील विशेषण?
शाळा
आमची
खूप
आहे
7. 'दुप्पट मुले' मधील 'दुप्पट' काय दर्शवते?
आवृत्ती
क्रम
गणना
साकल्य
8. 'विद्वान पुरुष' मधील विशेषण?
विद्वान
पुरुष
आहे
नाही
9. 'काही मुले खेळत होती' मधील 'काही' काय आहे?
निश्चित
अनिश्चित संख्याविशेषण
गुणविशेषण
क्रमवाचक
10. 'शहाणा मुलगा' मध्ये विशेषण नामाच्या आधी आल्यास?
अधिविशेषण
विधिविशेषण
प्रविशेषण
क्रियाविशेषण
11. 'कापडी पिशवी' हे कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
गुणविशेषण
अव्ययसाधित
12. 'बोलकी बाहुली' हे कोणते विशेषण?
नामसाधित
धातुसाधित
सार्वनामिक
अव्ययसाधित
13. 'ती पिशवी माझी आहे' मध्ये 'ती' काय आहे?
दर्शक सर्वनाम
सार्वनामिक विशेषण
गुणविशेषण
नाम
14. 'सतरा' हे कोणते विशेषण?
पूर्णांकवाचक गणनाविशेषण
अपूर्णांकवाचक
क्रमवाचक
आवृत्तीवाचक
15. 'शंभर-शंभर गट' म्हणजे?
पृथक्त्ववाचक
साकल्यवाचक
क्रमवाचक
गुणविशेषण
16. 'पुणेरी पगडी' हे कोणते विशेषण?
नामसाधित
गुणविशेषण
धातुसाधित
अव्ययसाधित
17. 'शूर मुलगा' मधील विशेष्य?
शूर
मुलगा
आहे
नाही
18. 'विशेषण' हा शब्द कोणत्या प्रकारचा?
विकारी
अविकारी
केवलप्रयोगी
शब्दयोगी
19. 'अती शहाणा मुलगा' मध्ये 'अती' काय आहे?
विशेषण
प्रविशेषण
नाम
सर्वनाम
20. 'सुंदर फूल' मध्ये विशेषण?
सुंदर
फूल
आहे
नाही
21. 'दोन डझन केळी' मधील 'दोन' काय आहे?
गणनावाचक
क्रमवाचक
आवृत्तीवाचक
अनिश्चित
22. 'खालची खोली' कोणत्या शब्दापासून बनले?
नाम
धातू
अव्यय
सर्वनाम
23. 'हसरे मुख' हे कोणते विशेषण?
धातुसाधित
गुणविशेषण
नामसाधित
सार्वनामिक
24. 'विशेषण ज्या नामाबद्दल माहिती सांगते त्याला?'
विशेष्य
क्रियापद
सर्वनाम
प्रविशेषण
25. 'अधिविशेषण' म्हणजे?
नामाच्या आधी येणारे विशेषण
नामानंतर येणारे विशेषण
क्रियापदापूर्वी येणारे
यापैकी नाही

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025