चालू घडामोडी टेस्ट - डिसेंबर 2025

चालू घडामोडी टेस्ट - डिसेंबर 2025

1) 77 फुटांच्या प्रभू रामाच्या पुतळ्याचे अनावरण कोणी केले?
नरेंद्र मोदी
अमित शाह
योगी आदित्यनाथ
राजनाथ सिंह
2) महाराष्ट्रातील पहिले शहर पक्षी कोणते ठरले?
पुणे
नागपूर
अमरावती
नाशिक
3) 'बाया कर्वे राष्ट्रीय पुरस्कार' कोणाला मिळाला?
मीनाक्षी ननकम
सुधा मूर्ती
प्रतिभा पाटील
निर्मला सीतारामन
4) 'ऑपरेशन सागर बंधू' कोणत्या देशासाठी सुरू केले?
श्रीलंका
नेपाळ
बांगलादेश
मालदीव
5) COP 31 कुठे होणार आहे?
तुर्किये
भारत
फ्रान्स
जपान
6) I-POPSTAR चा पहिला विजेता कोण?
नर्मा रफी अहमद
अरिजीत सिंह
श्रेया घोषाल
सोनू निगम
7) जागतिक एड्स दिवस कधी असतो?
1 डिसेंबर
2 डिसेंबर
5 डिसेंबर
10 डिसेंबर
8) 52 ODI शतके करणारा खेळाडू कोण?
विराट कोहली
रोहित शर्मा
सचिन तेंडुलकर
बाबर आझम
9) UNESCO मुख्यालयात पुतळा अनावरण कोणाचा?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
महात्मा गांधी
सरदार पटेल
नेहरू
10) भारतातील पहिली द्रवरूप हेलियम सुविधा कोणी उद्घाटन केली?
डॉ. जितेंद्र सिंह
नरेंद्र मोदी
पीयूष गोयल
अमित शाह
11) रेड प्लॅनेट डे कधी असतो?
28 नोव्हेंबर
1 डिसेंबर
5 डिसेंबर
10 डिसेंबर
12) नवीन PM ऑफिसचे नाव काय?
सेवा तीर्थ
राष्ट्र भवन
जनसेवा भवन
सेवा सदन
13) राजभवनांची नावे बदलून काय झाले?
लोक भवन
राष्ट्र भवन
जनता भवन
संविधान भवन
14) केंद्रीय सचिवालयाचे नवीन नाव?
कर्तव्य भवन
सेवा भवन
राष्ट्र भवन
लोक भवन
15) IFFI 2025 मध्ये गोल्डन पीकॉक विजेता?
Skin of Youth
Gondhal
Kesari Chapter 2
My Father's Shadow
16) जागतिक दिव्यांग दिवस?
3 डिसेंबर
2 डिसेंबर
5 डिसेंबर
1 डिसेंबर
17) महाराष्ट्राचे नवीन DGP कोण?
सदानंद दाते
रश्मी शुक्ला
विवेक फणसळकर
संजय पांडे
18) परकीय गुंतवणुकीत पहिले राज्य?
महाराष्ट्र
गुजरात
कर्नाटक
तमिळनाडू
19) भारतीय नौदल दिवस?
4 डिसेंबर
5 डिसेंबर
6 डिसेंबर
7 डिसेंबर
20) PNB ची पहिली महिला ब्रँड अॅम्बेसेडर?
हरमनप्रीत कौर
स्मृती मंधाना
सायना नेहवाल
पी. व्ही. सिंधू
21) Hornbill Festival कुठे साजरा होतो?
नागालँड
मिझोरम
मेघालय
आसाम
22) भारत Taxi pilot कुठे सुरू झाली?
गुजरात
महाराष्ट्र
दिल्ली
राजस्थान
23) महापरिनिर्वाण दिन?
6 डिसेंबर
5 डिसेंबर
7 डिसेंबर
8 डिसेंबर
24) Women Peace Security Index मध्ये भारताचा क्रमांक?
131
120
115
140
25) सौर कृषी पंप Guinness Record योजना?
मागेल त्याला सौर कृषी पंप
मुख्यमंत्री सौर योजना
जलयुक्त शिवार
महा ऊर्जा योजना

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025