चालू घडामोडी टेस्ट क्रमांक 2

चालू घडामोडी टेस्ट 30 प्रश्न

चालू घडामोडी टेस्ट - 30 प्रश्न

1) आयपीएल 2026 पूर्वी RCB संघ कोणत्या समूहाने विकत घेतला?
टाटा समूह
आदित्य बिर्ला समूह
रिलायन्स समूह
महिंद्रा समूह
2) RCB चे नवीन अध्यक्ष कोण?
कुमार मंगलम बिर्ला
आर्यमन विक्रम बिर्ला
संजीव गोयंका
गौतम अडाणी
3) 2027 राष्ट्रीय जनगणनेचे ब्रँड ॲम्बेसेडर कोण?
सुदर्शन पटनायक
अमिताभ बच्चन
नरेंद्र मोदी
सचिन तेंडुलकर
4) सुदर्शन पटनायक कोणत्या क्षेत्राशी संबंधित?
चित्रकार
वाळू कलाकार
लेखक
अभिनेता
5) 900 गोल करणारा दुसरा पुरुष फुटबॉलपटू?
नेमार
लिओनेल मेस्सी
एमबाप्पे
लेवँडोव्स्की
6) महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कोठे झाली?
सोलापूर
पुणे
नाशिक
कोल्हापूर
7) भारताकडून ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणारा देश?
व्हिएतनाम
इंडोनेशिया
जपान
मलेशिया
8) QS Ranking 2026 मध्ये पहिला देश?
युनायटेड स्टेट्स
चीन
भारत
UK
9) QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 नुसार, जगभरातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधित्वामध्ये आपला भारत देश कितव्या क्रमांकावर आहे

दुसरा
तिसरा
चौथा
पाचवा
10) भारताच्या पहिल्या मुस्लिम महिला न्यूरोसर्जन?
डॉ. मरियम आफिफा अन्सार
डॉ. शाइस्ता खान
डॉ. नुसरत बेगम
डॉ. फराह खान
11) अमेरिकेतील 'मॉर्निंग कन्सल्ट' या डेटा इंटेलिजन्स फर्मच्या मार्च 2026 च्या ताज्या सर्वेक्षणानुसार, 68% अप्रूव्हल रेटिंगसह जगातील सर्वात लोकप्रिय नेते कोण ठरले आहेत?
नरेंद्र मोदी
जो बायडन
इमॅन्युएल मॅक्रॉन
रिशी सुनक
12) फ्रान्सचा सर्वोच्च नागरी सन्मान 'कमांडर ऑफ द लिजन ऑफ ऑनर' अलीकडेच कोणत्या भारतीय राजदूताला प्रदान करण्यात आला
जावेद अश्रफ
एस. जयशंकर
टी. एस. तिरुमूर्ती
विक्रम मिस्री
13) जयसिंगराव पवार कोणत्या क्षेत्राशी संबंधित?
इतिहास संशोधक
गायक
वैज्ञानिक
क्रीडापटू
14) पुढीलपैकी कोणाचे नुकतेच निधन झाले ते यक्षगान लोकनृत्याशी संबंधित होते?
सुरीकुमारु के. गोविंद भट
भीमसेन जोशी
गिरिजा देवी
बिरजू महाराज
15) आंतरराष्ट्रीय T20 सामन्यात शतक झळकावणारा सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण ठरला आहे?
फॅनी उटागुशिमानिंदे
शुभमन गिल
यशस्वी जयस्वाल
बाबर आझम
16) ISA चा 118 वा सदस्य देश?
रोमानिया
पोलंड
हंगेरी
बल्गेरिया
17) इंदिराम्मा कुटुंब जीवन विमा योजना कोणत्या राज्याची आहे ?
तेलंगणा
आंध्र प्रदेश
कर्नाटक
केरळ
18) फ्रान्स निवडणुकीत विजयी पहिली भारतीय वंशाची महिला?
डॉ. मालिनी रंगनाथन
अंजली शर्मा
कविता रेड्डी
पूजा मेहता
19) राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष?
डॉ. संजय तिवारी
डॉ. राजीव कुमार
डॉ. विनोद मिश्रा
डॉ. आलोक गुप्ता
20) जागतिक रंगभूमी दिवस?
27 मार्च
25 मार्च
28 मार्च
30 मार्च
21) नेपाळचे नवीन पंतप्रधान?
बालेन्द्र शाह
पुष्पकमल दहल
केपी शर्मा ओली
शेर बहादूर देउबा
22) UK मधील भारताचे नवीन उच्चायुक्त?
पेरियासामी कुमारन
विक्रम दोराईस्वामी
जावेद अश्रफ
संदीप कुमार
23) महिला सक्षमीकरण ट्रेलब्लेझर पुरस्कार 2026?
कल्पना सोरेन
द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी
हेमंत सोरेन
24)युकेच्या 'हाऊस ऑफ कॉमन्स'मध्ये कोणत्या भारतीय अभिनेत्रीला 'महिला सक्षमीकरण पुरस्कार' प्रदान करण्यात आला?
ऋतूपर्णा सेनगुप्ता
विद्या बालन
काजोल
राणी मुखर्जी
25) 35 वा सरस्वती सन्मान 2025 कोणाला भेटला ?
रामकुमार मुखोपाध्याय
अमिताव घोष
शशी थरूर
महाश्वेता देवी
26) हरा पार्वती कथा कोणाची कादंबरी आहे ?
रामकुमार मुखोपाध्याय
सुनील गंगोपाध्याय
रवींद्रनाथ ठाकूर
शरतचंद्र
27)मार्च 2026 मध्ये शनी ग्रहाच्या 11 नवीन चंद्रांचा शोध लागला आहे. या नवीन शोधामुळे शनीच्या एकूण चंद्रांची संख्या आता किती झाली आहे
285
250
290
275
28)नवजात बालकांमधील अनुवांशिक आणि चयापचय विकारांचे वेळीच निदान करण्यासाठी कोणत्या राज्याने/केंद्रशासित प्रदेशाने अनमोल नावाची योजना सुरू केली आहे?
दिल्ली
मुंबई
चेन्नई
जयपूर
29) कोळशाच्या जागतिक साठ्यात भारताचा क्रमांक?
5 वा
3 रा
4 था
6 वा
30) भारतीय लष्करातर्फे अमोघ ज्वाला 2026 हा सराव कोठे आयोजित करण्यात आला होता?
बबिना, उत्तर प्रदेश
पुणे
जैसलमेर
लेह

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025