मराठी व्याकरण अव्यय टेस्ट लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स - एप्रिल ०५, २०२६ मराठी व्याकरण टेस्ट - 30 प्रश्न मराठी व्याकरण टेस्ट - 30 प्रश्न 📘 1. 'भरभर' हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? नाम क्रियाविशेषण अव्यय विशेषण सर्वनाम 2. 'टेबलावर' मधील 'वर' हे कोणते अव्यय? उभयान्वयी शब्दयोगी अव्यय केवलप्रयोगी विशेषण 3. 'आणि' हे कोणते अव्यय? विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक संकेतबोधक 4. 'शाब्बास' हा शब्द काय दर्शवतो? शोक तिरस्कार प्रशंसा मौन 5. 'सावकाश' हे कोणते क्रियाविशेषण? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 6. 'येथे' हे कोणते क्रियाविशेषण? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 7. 'किंवा' हे कोणते अव्यय? समुच्चयबोधक विकल्पबोधक संकेतबोधक परिणामबोधक 8. 'शी!' कोणते केवलप्रयोगी अव्यय? हर्षदर्शक तिरस्कारदर्शक संमतीदर्शक संबोधन 9. 'वारंवार' हे कोणते क्रियाविशेषण? आवृत्तीदर्शक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक 10. 'अत्यंत' हे कोणते क्रियाविशेषण? परिमाणवाचक कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक 11. 'ओहो!' काय दर्शवते? तिरस्कार आश्चर्य शोक मौन 12. 'जर-तर' हे कोणते अव्यय आहे ? ≤ समुच्चय संकेतबोधक विकल्पबोधक परिणामबोधक 13. 'शांत' हा शब्द? विशेषण क्रियाविशेषण नाम सर्वनाम 14. 'की' हे कोणते अव्यय? विकल्पबोधक समुच्चयबोधक परिणामबोधक संकेतबोधक 15. 'बापरे!' हे? केवलप्रयोगी अव्यय शब्दयोगी उभयान्वयी विशेषण 16. 'समोर' कोणते क्रियाविशेषण? स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 17. 'काल' हे? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक विशेषण 18. 'जवळ' हे? शब्दयोगी अव्यय उभयान्वयी विशेषण नाम 19. 'मात्र' हे? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी केवलप्रयोगी विशेषण 20. 'अरे!' हे? संबोधनदर्शक तिरस्कारदर्शक हर्षदर्शक शोकदर्शक 21. 'खाली' हे.... आहे? स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 22. 'नक्की'हे.... आहे? रीतिवाचक कालवाचक स्थलवाचक विशेषण 23. 'हळू' हे .... आहे? रीतिवाचक कालवाचक स्थलवाचक परिमाणवाचक 24. 'कारण' हे? उभयान्वयी अव्यय शब्दयोगी विशेषण सर्वनाम 25. 'वा!' हे? प्रशंसादर्शक तिरस्कारदर्शक शोकदर्शक मौनदर्शक 26. 'म्हणून' हे? परिणामबोधक विकल्पबोधक संकेतबोधक समुच्चयबोधक 27. 'पुढे' हे? स्थलवाचक कालवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 28. 'नंतर' हे? कालवाचक स्थलवाचक रीतिवाचक परिमाणवाचक 29. 'मुळे' हे? शब्दयोगी अव्यय उभयान्वयी विशेषण नाम 30.'अगे! इकडे ये.' या वाक्यात 'अगे' हे काय दर्शवते शोकदर्शक संबोधनदर्शक हर्षदर्षक आचार्यदर्शक निकाल पहा ✅ WhatsApp वर शेअर करा लिंक मिळवा Facebook X Pinterest ईमेल अन्य अॅप्स टिप्पण्या
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा