Marathi Test Wala is an educational blog providing online quizzes, GK tests, HTML quizzes, and study material for students in Marathi language. Learn and practice easily for exams.
Agniveer Hall ticket https://www.digialm.com//EForms/loginAction.do?subAction=ViewLoginPage&formId=94326&ERRORCODE=VmJXPk8qwAk1TUPKsSWTbjounaUq15tWegEnKDAf4Hmxe%2Fv93HKllrkKZ4Cz8BpK&orgId=1258
S*🛑 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - *2 जून 2025* 🔖 *प्रश्न.1) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ चा किताब कोणी जिंकला ?* *उत्तर -* ओपल सुचाता चुआंग्सरी 🔖 *प्रश्न.2) ७२ वी विश्वसुंदरी स्पर्धा (miss world) २०२५ कोठे आयोजित करण्यात आली होती ?* *उत्तर -* हैदराबाद 🔖 *प्रश्न.3) कॅनडा इंडिया फाउंडेशन द्वारा कोणाला ग्लोबल इंडियन ऑफ द इयर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* जग्गी वासुदेव सद्गुरू 🔖 *प्रश्न.4) राष्ट्रपती द्रौपदी मूर्मु यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ?* *उत्तर -* सुजाता बागुल 🔖 *प्रश्न.5) राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव २०२५ कोठे आयोजित करण्यात आला आहे ?* *उत्तर -* उत्तराखंड 🔖 *प्रश्न.6) कोणते राज्य भारतातील दुसरे 100% साक्षर राज्य बनले आहे ?* *उत्तर -* गोवा 🔖 *प्रश्न.7) ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गती देण्यासाठी कोणती योजना सुरू केली आहे ?* *उत्तर -* अंकुर योजना 🔖 *प्रश्न.8) विकसित कृषी संकल्प अभियान २०२५ ची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झाली आहे ?* *उत्तर -* पुरी, ओडीशा...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा