भारतीय राज्यघटना टेस्ट 1

Polity Quiz

📘 Polity Quiz (25 Questions)

1. भारतीय राज्यघटना पूर्णतः कधी अंमलात आली?

२६ नोव्हेंबर १९४९
२६ जानेवारी १९५०
१५ ऑगस्ट १९४७
२६ जानेवारी १९४९

2. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?

राष्ट्रपती
लोकसभा सभापती
पंतप्रधान
उपराष्ट्रपती

3. राष्ट्रपतींना शपथ कोण देतात?

उपराष्ट्रपती
पंतप्रधान
सरन्यायाधीश
लोकसभा सभापती

4. लोकसभेचा सदस्य होण्यासाठी किमान वय किती?

18
21
25
30

5. राज्यपालांची नियुक्ती कोण करतो?

मुख्यमंत्री
पंतप्रधान
राष्ट्रपती
सर्वोच्च न्यायालय

6. ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो?

सरपंच
ग्रामसेवक
तलाठी
तहसीलदार

7. ७३ वी घटनादुरुस्ती कशाशी संबंधित आहे?

नगरपालिका
पंचायत राज
शिक्षण हक्क
मालमत्ता अधिकार

8. संसदेचे वरिष्ट सभागृह कोणते?

लोकसभा
विधानसभा
विधान परिषद
राज्यसभा

9. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण?

राजेंद्र प्रसाद
नेहरू
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
पटेल

10. सर्वोच्च न्यायालय न्यायाधीश निवृत्ती वय?

60
62
65
58

11. महाराष्ट्रात पंचायत राज सुरुवात कधी?

1960
1962
1959
1947

12. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष?

राजेंद्र प्रसाद
सच्चिदानंद सिन्हा
बी.एन. राव
पटेल

13. मूलभूत हक्कांचे संरक्षण कोण करते?

संसद
पंतप्रधान
सर्वोच्च/उच्च न्यायालय
राष्ट्रपती

14. जिल्हा परिषद प्रशासकीय प्रमुख?

जिल्हाधिकारी
CEO
तहसीलदार
SDM

15. राष्ट्रपती कार्यकाळ?

6
3
4
5

16. उपराष्ट्रपती राजीनामा कोणाला?

PM
राष्ट्रपती
CJI
Speaker

17. राज्याचा वास्तव प्रमुख?

राज्यपाल
गृह मंत्री
मुख्यमंत्री
मुख्य सचिव

18. कॅबिनेट शब्द कोणत्या कलमात?

352
74
75
360

19. पंचायत समिती सचिव?

सभापती
विस्तार अधिकारी
BDO
तहसीलदार

20. विधानसभा निवडणूक वय?

21
25
30
35

21. Money Bill प्रथम कोठे?

राज्यसभा
लोकसभा
परिषद
नाही

22. राष्ट्रध्वज स्वीकार?

22 जुलै 1947
15 ऑगस्ट
26 Jan
24 Jan

23. महानगरपालिका प्रमुख?

नगराध्यक्ष
महापौर
आयुक्त
DC

24. जिल्हा नियोजन अध्यक्ष?

DC
Commissioner
CEO
पालकमंत्री

25. मुख्यमंत्र्यांना शपथ कोण देतो?

राष्ट्रपती
राज्यपाल
HC Judge
Speaker

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025