Marathi GK Quiz

🔥 Marathi GK Quiz (30 Questions)

Time: 90s
1) हडप्पा संस्कृतीमध्ये महानगर कुठे सापडले?
✔ मोहेंजोदडो हे मोठे शहर होते.
2) वराहमिहीरांनी 'बृहत संहिता' कोणत्या विषयावर लिहिली?
✔ खगोलशास्त्र.
3) अद्वैत तत्त्वज्ञान कोणी दिले?
✔ शंकराचार्य.
4) गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कुठे केला?
✔ सारनाथ (वाराणसी).
5) समुद्री व्यापाराचे अवशेष कुठे सापडले?
✔ लोथल.
6) जोर्वे हे ठिकाण कोणत्या तालुक्यात आहे?
✔ संगमनेर.
7) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण?
✔ कान्होजी आंग्रे.
8) मोठी गोदी कुठे सापडली?
✔ लोथल.
9) मेसोपोटेमिया कोणत्या नद्यांमध्ये होता?
✔ तैग्रिस व युफ्रेटीस.
10) हडप्पा संस्कृतीत अग्निकुंड कुठे सापडले?
✔ कालीबंगन.
11) वारकरी संप्रदायाचा कळस?
✔ तुकाराम.
12) मनाचे श्लोक कोणी लिहिले?
✔ रामदास.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025