महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा

Sarkari nokari adda30
महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा

पदाचे नाव & तपशील:



पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनरक्षक (गट क)2138
2लेखापाल (गट क)129
3सर्वेक्षक (गट क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
Total2417



 पात्रता: 

  1. पद क्र.1: 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण
  2. पद क्र.2: पदवीधर
  3. पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण   (ii) सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  4. पद क्र.4: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 120 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) लघुलेखन 100 श.प्र.मि.   (iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  6. पद क्र.6: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  7. पद क्र.7: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  8. पद क्र.8: गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयाची अट: 30 जून 2023 रोजी, [मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 18 ते 27 वर्षे
  2. पद क्र.2: 21 ते 40 वर्षे
  3. पद क्र.3: 18 ते 40 वर्षे
  4. पद क्र.4 ते 8: 18 ते 40 वर्षे

नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र

Fee: खुला प्रवर्ग: ₹1000/-  [राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-, माजी सैनिक: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

https://mahaforest.gov.in/

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025