आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 13 जून 2025

 आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स 




🔖 *प्रश्न.1) 12 जून रोजी भारताच्या कोणत्या विमानाचा अपघात होऊन 210 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यु झाला आहे ?*
*उत्तर -* AI-171


🔖 *प्रश्न.2) भारतातील कोणते शहर भारताची बिबट्याची राजधानी बनले आहे ?*
*उत्तर -* बंगलोर


🔖 *प्रश्न.3) अर्जुन एरिगैसी भारताचा सर्वोच्च सत्ता असलेला बुद्धिबळ पटू बनला असून तो कोणत्या राज्याचा आहे ?*
*उत्तर -* तेलंगणा


🔖 *प्रश्न.4) अर्जुन एरिगैसी भारताचा कितवा ग्रँड मास्टर आहे ?*
*उत्तर -* ५४ 


🔖 *प्रश्न.5) भारताने तैवान ॲथलेटिक्स ओपन २०२५ मध्ये १६ पदके जिंकून पदकतालिकेत कितवे स्थान पटकावले आहे ?*
*उत्तर -* पहिले 


🔖 *प्रश्न.6) मुख्यमंत्री जीवन अनुप्रेरणा योजना कोणत्या राज्य सरकारने सुरु केली आहे ?*
*उत्तर -* आसाम


🔖 *प्रश्न.7) विथूट वनीकरण कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने सुरू केला आहे ?*
*उत्तर -* केरळ


🔖 *प्रश्न.8) UNFPA (युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड) च्या जनसांख्यिकी अहवालानुसार, 2025 मध्ये जगाची लोकसंख्या किती आहे ?*
*उत्तर -* 8.045 अब्ज 


🔖 *प्रश्न.9) बाल विरोधी दिन कधी विरोध करण्यात आला ?*
*उत्तर -* १२ जून 


🪀 *करंट अफेअर्स  अपडेट्स मिळवा दररोज तुमच्या Whatsapp वर 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025