मराठी व्याकरण टेस्ट क्रियापद

क्रियापद टेस्ट - 30 प्रश्न

क्रियापद टेस्ट - 30 प्रश्न

1. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला काय म्हणतात?
क्रियापद
नाम
सर्वनाम
विशेषण
2. 'मुले खेळतात' यात क्रियापद कोणते?
मुले
खेळतात
खेळ
नाही
3. कर्माची गरज असणारे क्रियापद?
सकर्मक
अकर्मक
संयुक्त
धातू
4. 'पक्षी उडतो' हे कोणते क्रियापद?
सकर्मक
अकर्मक
द्विकर्मक
प्रयोजक
5. 'रामाने आंबा खाल्ला' यात कर्म?
आंबा
रामाने
खाल्ला
नाही
6. क्रियापदातील मूळ शब्द?
धातू
प्रत्यय
नाम
विभक्ती
7. 'आम्ही जातो' यात क्रियापद?
जातो
आम्ही
जा
नाही
8. 'शांत बसा' कोणता अर्थ होतो
?
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
स्वार्थ
9. 'जर पाऊस पडला तर पीक येईल'?
संकेतार्थी
आज्ञार्थी
विध्यर्थी
स्वार्थी
10. 'आहे' चे भविष्यकाळी रूप?
असेल
होता
असतो
असला
11. 'त्याने काम केले' यात क्रियापद?
केले
त्याने
काम
नाही
12. 'मान राखावा' कोणता अर्थ?
विध्यर्थी
आज्ञार्थी
प्रश्नार्थी
संकेतार्थी
13. 'बोलणारा' मधील धातू?
बोल
बोलणे
बोलतो
बोलण
14. 'पड' चे तृतीय पुरुषी रूप?
पडतो
पडते
पडतात
पडला
15. 'तो लिहीत होता' कोणता काळ?
अपूर्ण भूतकाळ
पूर्ण भूतकाळ
रीती भूतकाळ
वर्तमानकाळ
16. 'मी पुस्तक वाचतो' यात कर्म?
पुस्तक
मी
वाचतो
नाही
धावणे हे कोणत्या प्रकारे नाम आहे
धातूसाधित नाम
विशेषण
सर्वनाम
अव्यय
18. 'खेळ' धातूपासून कोणते क्रियापद तयार होईल ?
खेळतो
खेळाडू
खेळणे
खेळकर
19. 'जा' हे काय आहे?
धातू
नाम
विशेषण
सर्वनाम
20. 'तो येईल' कोणता काळ?
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
अपूर्णकाळ
21. 'ती नाचते' क्रियापद कोणते ?
नाचते
ती
नाच
नाही
22. 'खाणे' काय आहे?
क्रियानाम
विशेषण
सर्वनाम
नाम
23. 'तो बसला' कोणता काळ होतो ?
भूतकाळ
वर्तमानकाळ
भविष्यकाळ
संकेतार्थ
24. 'वाच' हे काय?
धातू
नाम
सर्वनाम
विशेषण
25. 'शिका'या शब्दाचा कोणता अर्थ होतो ?
आज्ञार्थ
संकेतार्थ
स्वार्थ
विध्यर्थ
26. 'तो खातो' कोणते क्रियापद आहे ?
सकर्मक
अकर्मक
प्रयोजक
भावे
27. 'झोपतो'या शब्दाचा कोणता प्रकार आहे?
अकर्मक
सकर्मक
संयुक्त
प्रयोजक
28. 'आम्ही जिंकू' कोणता काळ?
भविष्यकाळ
वर्तमानकाळ
भूतकाळ
रीती भूतकाळ
29. 'तो लिहितो' धातू?
लिही
लिहितो
लेखन
लिहिणे
30. 'खेळा' कोणता अर्थ होतो ?
आज्ञार्थ
विध्यर्थ
संकेतार्थ
स्वार्थ

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चालू घडामोडी 2 जून 2025