Marathi Test Wala is an educational blog providing online quizzes, GK tests, HTML quizzes, and study material for students in Marathi language. Learn and practice easily for exams.
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे. या Quiz चे फायदे: स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते वेळ व्यवस्थापन सुधारते Online Mock Test अनुभव मिळतो महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो Online Quiz 1) खालील पैकी कोण संविधान सभेचे सदस्य नव्हते? महात्मा गांधी मौलाना आझाद राजकुमारी अमृत कौर हंसाबीन मेहता ✔ योग्य उत्तर: महात्मा गांधी स्पष्टीकरण:24 जानेवारी 1950 रोजी उपस्थित असलेल्या 284 सदस्यांनी घटनेच्या तीन (इंग्रजीतील छापील प्रत, इंग्रजीतील हस्तलिखित प्रत आणि हिंदीतील हस्तलिखित प्रत) प्रतीवर सह्या केल्या. स्वातंत्र्यानंतर भारताच्या संविधान सभेतील 299 सदस्यांमध्ये एकूण 15 महिलांचा समावेश होता. संविधान सभेची एकूण 11 सत्रे झाली.महात्मा गांधी व मोहम्मद अली जीना हे महत्त्वाचे नेते संविधान सभेचे सदस्य नव्हते.. 2) भारत हे खालील पैकी कोणत्या प्...
Ek help karta mla . Question kase bnvta sanga plz
उत्तर द्याहटवा