Marathi Test Wala is an educational blog providing online quizzes, GK tests, HTML quizzes, and study material for students in Marathi language. Learn and practice easily for exams.
31 मार्च 2026 चालू घडामोडी टेस्ट ✅ 31 मार्च 2026 चालू घडामोडी टेस्ट ✅ 1. नितीश कुमार कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? महाराष्ट्र बिहार गुजरात पंजाब 2. श्यामजी कृष्ण वर्मा यांची कोणती पुण्यतिथी साजरी झाली? 95 वी 96 वी 97 वी 98 वी 3. Nyctibatrachus Kali बेडकाची नवीन प्रजाती कुठे सापडली? महाराष्ट्र केरळ कर्नाटक तमिळनाडू 4. IMEX TTX 2026 कोठे आयोजित झाला? मुंबई कोची चेन्नई गोवा 5. पॅरा आर्चर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळाला? शीतल देवी दीपिका कुमारी ज्योती सुरेखा पूजा जाटयान 6. विजयपत सिंघानिया कोण होते? लेखक उद्योगपती वैज्ञानिक गायक 7. माधवपूर जत्रा 2026 कोणत्या राज्यात झाली? राजस्थान गुजरात मध्यप्रदेश बिहार 8. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली? साध्वी निरंजन ज्योती स्मृती इराणी निर्मला सीतारामन मेनका गांधी 9. मुलांना ऑनलाइन शोषणापासून वाचवण्यासाठी सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला आग्नेय आशियाई देश? इंडोनेशिया थायलंड मलेशिया सिंगापूर 10. ...
Ek help karta mla . Question kase bnvta sanga plz
उत्तर द्याहटवा