सामान्य विज्ञान टेस्ट 25 प्रश्न

: मराठी सामान्य विज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

मराठी सामान्य विज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz

स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.

या Quiz चे फायदे:
  • स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
  • वेळ व्यवस्थापन सुधारते
  • Online Mock Test अनुभव मिळतो
  • महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो

Online Quiz

1)हेमॅटॉलॉजी' हे शास्र कशाशी संबंधित आहे ?
✔ योग्य उत्तर: रक्त
स्पष्टीकरण:रक्ताविषयीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे 'हेमॅटोलॉजी' होय आपल्याकडे MBBS पदवीनंतर MD (Pathology) हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर 'हेमॅटॉलॉजी' या विषयात विशेषज्ञ होता येते.
2) फुफ्फुसाचे मुख्य कार्य कोणते?
✔ योग्य उत्तर: रक्ताचे शुद्धीकरण
स्पष्टीकरण:अशुद्ध रक्ताचे शुद्धीकरण करणे हे फुफुसाचे काम आहे. फुफुसाद्वारे श्वसन क्रिया चालते. श्वसनाचा दर 12 ते 16 प्रतिमिनीट इतका (हृदयाचे ठोके 72).
3) हिमोग्लोबीन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
✔ योग्य उत्तर: लोह
स्पष्टीकरण:रक्तातून ऑक्सिजन वाहून नेण्यासाठी हिमोग्लोबीनची आवश्यकता असते. लोह हिमोग्लोबीन तसेच स्नायुमधील मायोग्लोबिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. एक हिमोग्लोबीन ऑक्सिजनचे 4 रेणू वाहून नेतो..
4) माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
✔ योग्य उत्तर: 8 टक्के
स्पष्टीकरण:प्रोरक्त हे जटील 'संयोजी उती' चा प्रकार आहे. शरीराच्या वजनाच्या 8% भाग रक्त असते. संपुर्ण शरीराच्या 60%भाग पाणी असते. साधारणतः मानवी शरीरात 5 Lit रक्त असते. रक्ताचा PH हा 7.35 ते 7.45 म्हणजेच अल्कली असतो. रक्ताचा लाल रंग - लोहामुळे .
5)......रक्तगटाच्या व्यक्तीस इतर कोणत्याही रक्तगटाच्या व्यक्तीचे रक्त चालु शकते म्हणुन त्याला सर्वयोग्य ग्राहक असे म्हणतात?
✔ योग्य उत्तर:AB
स्पष्टीकरण:O रक्त गट हा सार्वत्रिक दाता आहे. AB रक्तगट सर्वयोग्य ग्राही आहे..
6) वैद्यकशास्त्रचे जनक कोण?
✔ योग्य उत्तर: हिपोक्रेटस
स्पष्टीकरण:प्लेटो - हे तत्त्वज्ञानाचे जनक असून त्यांनी 'द अकॅडेमी' चालू केली. अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते. .
7)मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे?
✔ योग्य उत्तर: यकृत
स्पष्टीकरण:यकृताचे वजन 1.2 ते 1.5 किलो आहे. यकृतामध्ये पित्तरसाची निर्मिती होते. यकृताला रक्तपेशींची स्मशानभूमी म्हणतात. कारण येथे रक्तपेशी नष्ट होतात. यकृताशी संबंधित आजार कावीळ, यकृत हास, हेपॅटेटीस इ.
8)शरीराचे तापमान कोठे नियंत्रित केले जाते ?
✔ योग्य उत्तर: हायपोथैलेमस
स्पष्टीकरण:हायपोथैलेमस हे अंतर्गत आणि बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देतो आणि शरीराचे 98.6 अंशाच्या एक किंवा दोन अंशाच्या आत ठेवण्याचे समायोजन करतो .
9) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते आहे?
✔ योग्य उत्तर: फिमर
स्पष्टीकरण:मानवी शरीरातील सर्वात लांब व मोठे हाड फिमर (मांडीचे हाड) > सर्वात लहान हाड स्टेप्स (कानातील हाड) >सर्वात मजबूत हाड - खालचा जबडा (mandible.
10)न्यूटनचे गतिविषयक एकूण किती नियम आहेत ?
✔ योग्य उत्तर:3
स्पष्टीकरण:न्यूटनचा पहिला नियम - जडत्वाचा नियम > न्यूटनचा दुसरा नियम संवेग परीवर्तनाचा नियम > न्यूटनचा तिसरा नियम क्रिया बल व प्रतिक्रिया बल .
11)मानवी शरीरातील 'अपेंडिक्स' हा भाग कोणत्या अवयवाला जोडलेला असतो?
✔ योग्य उत्तर: मोठे आतडे
स्पष्टीकरण: मोठ्या आतड्याची लांबी जवळपास 1.5 मीटर असते. > अपेंडिक्स हा मोठ्या आतड्याच्या सुरुवातीला असतो, जो सध्या मानवामध्ये अकार्यशील आहे. > पूर्वी कच्चे अन्न ग्रहण केल्यामुळे त्याच्या पचनासाठी अपेंडिक्स या भागाचा उपयोग होत असे. सध्या याला अवशेषअंगे म्हणून ओळखले जाते. > मोठ्या आतड्यात अन्नातील क्षार व पाण्याचे शोषण होते..
12)शरीरात मनगटापासून कोपऱ्यापर्यंत खालील हाड/हाडे असतात ?
✔ योग्य उत्तर: रेडियस, अल्ना
स्पष्टीकरण:मानवी शरीरात हाडांची संख्या - 206 > सर्वात मोठे हाड- फिमर (माडीचे हाड) > सर्वात लहान हाड स्टेपस (कानातील हाड) > सर्वात मजबूत हाड खालचा जबडा > लहान मुलांमध्ये हाडे - 270.
13) मानवी गुणसूत्रामधील किती जोड्या लिंग गुणसूत्राच्या असतात ?
✔ योग्य उत्तर: 1
स्पष्टीकरण: हितगुणसूत्रे DNA पासून तयार होतात > जनुकांचे वहन एका पिढीतून पुढील पिढीकडे करणे हे गुणसूत्रांचे मुख्य कार्य. > मनुष्य प्राण्यात गुणसूत्राच्या 23 जोड्या असतात. म्हणजे 46 गुणसूत्रे असतात. > त्यातील 23 वी जोडी ही लिंग गुणसूत्राची असते. > त्यांना X व ४ मानले जाते..
14)मानवी शरीरात खालीलपैकी कोणते द्रव्य मोठ्या प्रमाणात आढळते?
✔ योग्य उत्तर:ऑक्सिजन
स्पष्टीकरण: ऑक्सिजन -65% > कार्बन - 18.5% > हायड्रोजन - 9.5%.
15) निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते?
✔ योग्य उत्तर: 37° C सेल्सिअस
स्पष्टीकरण:मानवी शरीराचे सामान्य तापमान 98.4°F किंवा 37.5 ते 38.3°C असते. > बाहेरील तापमान कमी जास्त असले तरी शरीराचे तापमान स्थिर ठेवण्याऱ्या प्राण्याला उष्ण रक्ताचे म्हणतात. .
16)ब्रेथ अॅनालायझरचा वापर कशासाठी केला जातो ?
✔ योग्य उत्तर: रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी
स्पष्टीकरण:टब्रेथ अॅनालायझर हे श्वसनाद्वारे अल्कोहोलचे प्रमाण मोजण्यासाठी वापरले जाणारे यंत्र आहे. > इ.स. 1938 मध्ये या यंत्राचा शोध लागला. > साखर मोजण्यासाठी - ग्लुकोमीटर > ऑक्सिन मोजण्यासाठी पल्स ऑक्सिमीटर.
17) रेटिना' कोणत्या अवयवात आढळतो?
✔ योग्य उत्तर:डोळा
स्पष्टीकरण:रेटिना हा डोळ्याचा भाग आहे. > डोळ्याचे भाग - रेटिना, पुपिल, पापण्या, बुबुळ इ. .
18) पचनसंस्थेच्या किया क्रमाने लावा.1) अवशोषण (Absorption)2) पचन (Digestion) 3) अंतग्रहण (Ingestion)4)सात्मीकरण(Assimilation) 5) बहि:पेक्षण (Egestion)?

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाच्या अभ्यास टिप्स

  • दररोज मराठी टेस्ट वाला Mock Test सोडवा
  • जुन्या टेस्टचा अभ्यास करा
  • कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
  • वेळेचे योग्य नियोजन करा

FAQ

1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.

2) रोज marathitestwala ची quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.

3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.

© 2026 Marathi Test Wala - All Rights Reserved
⬅️ मागील पोस्ट पाहा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मराठी व्याकरण अव्यय टेस्ट

चालू घडामोडी टेस्ट 31 मार्च 2026