सामान्य ज्ञान टेस्ट
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच
Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.
या Quiz चे फायदे:
- स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
- वेळ व्यवस्थापन सुधारते
- Online Mock Test अनुभव मिळतो
- महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो
Online Quiz
1) लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात कोणत्या वर्षी अस्तित्वात आले?
✔️ योग्य उत्तर:
1972
लोकायुक्त हे पद महाराष्ट्रात 1972 वर्षी अस्तित्वात आले

2) महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला ?
✔️ योग्य उत्तर:
2015
महाराष्ट्रात नागरिकांसाठी सेवेची हमी देणारा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला.

3) जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो?
✔️ योग्य उत्तर:
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषदेचा सचिव मुख्य कार्यकारी अधिकारी असतो .

4) ग्रामपंचायत चे सचिव कोण असतात?
✔️ योग्य उत्तर:
ग्रामसेवक
ग्रामपंचायत चे सचिव ग्रामसेवक असतात.
ग्रामपंचायत चे सचिव ग्रामसेवक असतात.
5) महाराष्ट्रात तंटा मुक्ती अभियानाची सुरुवात कधी झाली?
✔️ योग्य उत्तर:
15 august 2007
महाराष्ट्रात तंटा मुक्ती अभियानाची सुरुवात 15 august 2007 ला झाली.

6) रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक कोण आहेत ?
✔️ योग्य उत्तर:
वी.स.पागे
रोजगार हमी योजनेचे प्रवर्तक वी.स.पागे आहेत.

7) PESA कायदा कशाशी संबंधित आहे?
✔️ योग्य उत्तर:
पंचायत राज
PESA कायदा पंचायत राज शी संबंधित आहे.
PESA कायदा पंचायत राज शी संबंधित आहे.
8) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ कोठे आहे?
✔️ योग्य उत्तर:
लोणेरे
बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ. स्थापना 1989 स्थळ - लोणेरे (रायगड) अभ्यासक्रम - तंत्रज्ञानातील पदवी व पदविका.

9) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह म्हणतात?
✔️ योग्य उत्तर:
मंगळ
मंगळ हा सूर्यमालेतील चौथा ग्रह आहे. तेथील मातीत लोह असल्याने रंग लालसर दिसतो. मंगळास दोन उपग्रह आहे. Phobos आणि Deimos.

10) जगातील सर्वोच्च पर्वतरांग कोणती?
✔️ योग्य उत्तर:
काराकोरम
नजगातील सर्वोच्च पर्वतरांग - हिमालय कारकोरम हिमालय पर्वत रांगेत येते. सर्वात लांब पर्वतरांग - अँडिज जगातील सर्वात उंच शिखर - माउंट एव्हरेस्ट.

11) ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे ?
✔️ योग्य उत्तर:
ऑस्ट्रेलिया
ग्रेट बॅरियर रीफ ऑस्ट्रेलिया क्वीन्सलँड राज्याच्या पूर्व किनाऱ्यावर कॉरल समुद्रात स्थित. सुमारे 2900 रीफ व 900 बेटांचा समावेश 2600 कि.मी. लांब रीफ आहे. ग्रेट बॅरियर रीफ - युनेस्को जागतिक वारसा स्थळ.

12) खालील पैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही?
✔️ योग्य उत्तर:
कावेरी
कावेरी नदी उगम - ब्रह्मगिरी (कुर्ग) मुख - पुंकहार (तामिळनाडू, बंगालचा उपसागर) लांबी - 765 किमी उपनद्या - सुवर्णावती, अकविती, हेमवती, भवानी भारतातील पाचव्या क्रमांकांचे नदी खोरे. हेही लक्षात ठेवा..

13) दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे?
✔️ योग्य उत्तर:
जम्मू काश्मीर
दाल सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आहे.
दाल सरोवर जम्मू काश्मीरमध्ये आहे.
14) जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
✔️ योग्य उत्तर:
गोदावरी
जायकवाडी धरण गोदावरी नदी. जायकवाडी धरण हे पैठण तालुक्यात छ. संभाजीनगर जिल्ह्यात आहे. याच्या जलशयास नाथसागर म्हणतात. (नदी - गोदावरी).

15) प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
✔️ योग्य उत्तर:
आत्माराम पांडुरम तरखडकर
31 मार्च 1867 या दिवशी मुंबई येथे काही सुधारणावादी मंडळींनी 'प्रार्थना समाज' स्थापन केला. डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे त्याचे अध्यक्ष, तर बाळ मंगेश वागळे हे कार्यवाहक होते.

16) निष्काम कर्ममठ ही संस्था कोणी सुरू केली?
✔️ योग्य उत्तर:
महर्षी केशव धोंडो कर्वे
स्पष्टीकरण महर्षी धोंडो केशव कर्वे स्थापना-1910 उद्देश- स्त्रियांच्या उपयोगी पडणाऱ्या संस्था चालविणे. कार्यकर्त्यांची फळी तयार करणे. ब्रीदवाक्य - लोकसेवेसाठी निष्काम बुद्धीने तन-मन-धन अर्पण करणारा संघ निर्माण करून त्याचा विस्तार करणे..

17) चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार कोणत्या कायद्याने दिला?
✔️ योग्य उत्तर:
रोलेट कायदा
रोलेट कायद्याने चौकशीशिवाय अटक करण्याचा अधिकार दिला.

18) सावित्रीबाई फुले यांचा जन्म कोणत्या गावी झाला?
✔️ योग्य उत्तर:
नायगाव
जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. 1840 मध्ये सावित्रीबाईंचा विवाह महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी झाला. 1995 पासून 3 जानेवारी हा दिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. रुग्णाची सेवा करीत असताना त्यांना प्लेग झाला व 10 मार्च 1897 रोजी 66 व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला..

19) भारतीय कुटुंब नियोजनाचे पहिले पुरस्कर्ते म्हणून कोणाला ओळखले जाते?
✔️ योग्य उत्तर:
र.धो.कर्वे
रघुनाथ कर्वे यांनी स्वतःच्या प्रयत्नातून पहिले कुटुंब नियोजन केंद्र 1921 साली लंडन येथे सुरू केले. त्याच वर्षी ते भारतात सुरू केले. ते धोंडो केशव कर्वे यांचे पुत्र होते. (मासिक समाज स्वास्थ्य).

20) चितगाव येथील शास्त्रगारावारील हल्ल्याची योजना कोणी आखली होती?
✔️ योग्य उत्तर:
सूर्यसेन
चितगाव कट- 18 एप्रिल 1930 या दिवशी क्रांतिकारकांनी बंगालमधील चितगाव पोलीस शस्त्रागारावर हल्ला करून शस्त्रे लुटली. यामध्ये सूर्य सेन यांच्या नेतृत्वाखाली अनंत सिंग, गणेश घोष, तारकेश्वर दस्तीदार, अजय घोष यांच्याशिवाय कल्पना दत्त, प्रीतीलता वड्डेदार, अंबिका चक्रवर्ती इत्यादी महिलांचे सहभाग होता..

21) कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या कोणत्या क्रांतिकाराने केली?
✔️ योग्य उत्तर:
मदनलाल धिंग्रा
मदनलाल धिंग्रा-18 सप्टेंबर 1883 रोजी अमृतसर येथे जन्म. लंडन येथील इंडिया हाऊस मधील अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकारक. मदनलाल यांनी एक जुलै 1909 रोजी इम्पेरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊस मध्ये कर्झन वायली ची हत्या केली..

22) भारत छोडो आंदोलनास सुरुवात कुठून झाली?
✔️ योग्य उत्तर:
मुंबई
भारत छोडो आंदोलनाची सुरुवात मुंबई येथून झाली.

23) हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरु केले ?
✔️ योग्य उत्तर:
महात्मा गांधी
हरिजन हे वृत्मतपत्र हात्मा गांधी यांनी सुरू केले.

24) चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली?
✔️ योग्य उत्तर:
रॅड
रँडची हत्या - 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेग प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा पुण्याचा जुलमी प्लेग कमिशनर रँड व त्याचा सहकारी लेफ्टनंट ऑयस्टर याची हत्या दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूनी केली. याच दिवशी राणी व्हिक्टोरिया च्या राजरोहणाचा साठावा वर्धापन दिन पुण्यातील राजभवनात चालू होता. रंड हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड या फितूरास आज वासुदेव चाफेकर व म वी रानडे यांनी ठार केले. याप्रकरणी तिन्ही चापेकर बंधू व म. वि. रानडे या चौघांनाही फाशी देण्यात आली..

25) संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कुठे झाली?
✔️ योग्य उत्तर:
मुंबई
संयुक्त महाराष्ट्र सभा - 1940 साली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई येथे झाली. अध्यक्ष - रामराव देशमुख उद्देश - विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मुंबई शहर यातील लोकांचे परस्पर संबंध वाढविणे..

अभ्यास टिप्स
- दररोज Mock Test सोडवा
- कमकुवत विषयांवर लक्ष द्या
- वेळेचे योग्य नियोजन करा
FAQ
1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.
2) रोज Quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.
3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा