सामान्य ज्ञान टेस्ट महत्वाचे 25 प्रश्न
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz
स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.
या Quiz चे फायदे:
- स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
- वेळ व्यवस्थापन सुधारते
- Online Mock Test अनुभव मिळतो
- महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो
Online Quiz
1) स्पायरोगायरा' ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ?
✔ योग्य उत्तर: थैलोफायटा
स्पष्टीकरण:स्पायरोगायरा वनस्पती थैलोफायटा गटात मोडते.

2) टिक्का रोग प्रामुख्याने कोणत्या पिकावर होतो?
✔ योग्य उत्तर: भुईमूग
स्पष्टीकरण:भुईमूगला टिक्का रोग होतो, ज्याला लिफ स्पॉट रोग देखील म्हणतात. > बंची टॉप रोग केळीवर आढळतो. > खैरा रोग तांदुळावर आढळतो.

3) आयुर्वेदाचे जनक कोणाला म्हणतात?
✔ योग्य उत्तर: आईन्स्टाईन
स्पष्टीकरण: चरकाला 'आयुर्वेदाचा जनक' म्हणतात. त्यांनी त्यांच्या 'चरक संहिता' या ग्रंथात सुमारे 340 वनस्पतींचे प्रकार आणि सुमारे 200 प्राण्यांचे प्रकार सांगितले आहेत...

4) हंटर आयोग कोणत्या घटनेच्या नंतर स्थापन झाला होता ?
✔ योग्य उत्तर: जालियनवाला बाग हत्याकांड
स्पष्टीकरण: हंटर आयोग - ऑक्टोबर 1919 मध्ये मुंबई, दिल्ली आणि पंजाब येथील अराजक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी हंटर कमिशन नेमण्यात आले. अध्यक्ष - लॉर्ड विल्यम हंटर.

5) शंभर उंदरापेक्षा एक सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय असे कोणी म्हटले आहे?
✔ योग्य उत्तर: व्हॉल्टेअर
स्पष्टीकरण:हा एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होता. व्हॉल्टेअरने नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्याने फ्रान्समधील अनयंत्रीत राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्याचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. > फ्रांसमधील विषम समाजव्यवस्थेवर त्याने कडक टिका केली. तो लोकशाहीचा पुरस्कर्ता नव्हता. व्यक्तिस्वातंत्र्याचा व राजेशाहीचा पुरस्कर्ता होता. > शंभर उंदरापेक्षा एका सिंहाचे राज्य केव्हाही श्रेष्ठ होय, असे त्यांनी म्हटले होते..

6) वैद्यकशास्त्रचे जनक कोण?
✔ योग्य उत्तर: हिपोक्रेटस
स्पष्टीकरण:प्लेटो - हे तत्त्वज्ञानाचे जनक असून त्यांनी 'द अकॅडेमी' चालू केली. अपोलो यांना संगीत, नृत्य व धनुर्विद्येची देवता मानले जाते. .

7)संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली ?
✔ योग्य उत्तर: मुंबई
स्पष्टीकरण:संयुक्त महाराष्ट्र सभा 1940 साली संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना मुंबई येथे झाली अध्यक्ष - रामराव देशमुख उद्देश विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मुंबई शहर यातील लोकांचे परस्पर संबंध वाढविणे

8)द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना.......रोजी झाली.?
✔ योग्य उत्तर: 1 नोव्हेंबर 1956
स्पष्टीकरण:द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 > द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण 7 ऑगस्ट 1956 रोजी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा संमत केला. > यानुसार मराठी व गुजराती भाषिकांचे द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले.

9) मराठवाडा मुक्तीदिन या दिवशी साजरा करतात?
✔ योग्य उत्तर: 17 सप्टेंबर
स्पष्टीकरण:17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाकडून जिंकून भारतात विलिन केला, म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. > मराठवाड्याचे सध्याचे आठ जिल्हे व हैद्राबादचा बराच भाग निजामाच्या ताब्यात होता. > Operation Polo मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला होता..

10)निजामाने शरणागती पत्करली व हैद्राबाद भारतात सामील झालेला दिवस कोणता ?
✔ योग्य उत्तर: 17 सप्टेंबर 1948
स्पष्टीकरण:13 सप्टेंबर 1948 रोजी भारत सरकारने हैदराबाद मध्ये प्रत्यक्ष पोलीस कारवाई केली. > 'ऑपरेशन पोलो' हे सांकेतिक नाव या मोहिमेस देण्यातआले.. 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाने शरणागती पत्करली व हैदराबाद भारतात विलीन करण्यात आले. > जनरल गोगार्ड यांची ही मूळ कल्पना लेफ्टनंट जनरल राजेंद्र सिंग यांच्या नेतृत्वाखाली मेजर जनरल जयंत चौधरी, मेजर जनरल डी.एस.ब्रारा, मेजर जनरल रुद्र, ब्रिगेडियर शिवदत्त सिंग, एअर व्हाईस मार्शल मुखर्जी यांनी पूर्णत्वास नेली. .

11)संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जनतेला माहिती होण्यासाठी प्र. के. अत्रे यांनी कोणते दैनिक सुरू केले होते? ?
✔ योग्य उत्तर: दैनिक मराठा
स्पष्टीकरण:आचार्य प्र. के. अत्रे यांचे मुंबईत निघालेले आणि सतत गाजत राहिलेले दैनिक 'मराठा' हे पत्र सर्वस्वी संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे अपत्य होते. > त्या लढ्याच्या गरजेतून, भांडवलाची व अन्य काही तरतूद झालेली नसताना 'मराठा' पत्र काढण्याची घोषणा अत्रे यांनी उस्फूर्तपणे केली आणि तशाच अवस्थेत घोषणेनंतर 3 दिवसात पहिला अंक निघाला. .

12)संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला ?
✔ योग्य उत्तर: सी.डी. देशमुख
स्पष्टीकरण:1953 साली फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली राज्यपुनर्रचना आयोग स्थापन केला. > या आयोगाने भाषावर प्रांतरचना मान्य केली. परंतु गुजरात व विदर्भ वगळून इतर महाराष्ट्र यांचे राज्य बनवावे व विदर्भ वेगळे राज्य असावे अशी शिफारस केली.

13) स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली?
✔ योग्य उत्तर:डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्पष्टीकरण:स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 15 ऑगस्ट 1936 साली केली. या पक्षाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यक्ष होते. > या पक्षाचा जाहीरनामा 'टाइम्स ऑफ इंडिया' या इंग्रजी दैनिकात प्रथम प्रकाशित करण्यात आला होता. > दलित वर्ग कर्मचारी परिषद 12, 13 फेब्रुवारी 1938 ला मनमाड येथे झाली. त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हटले होते, 'ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे भारतीय कामगारांचे दोन शत्रू आहेत .

14)जाती निर्मूलनासंदर्भात 'एक गाव एक पाणवठा' ही चळवळ कोणी सुरू केली ?
✔ योग्य उत्तर: बाबा आढाव
स्पष्टीकरण:1970 च्या दशकात डॉ. बाबा आढाव पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. > तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणूनही काम करत होते. > समाज परिवर्तन ही त्या कालखंडात समाजवाद्यांची मक्तेदारी होती. राष्ट्र सेवा दल आणि तत्सम समाजवादी संघटना अशा काळात 'एक गाव एक पाणवठा' नावाची मोहिम चालवली जात होती. बाबा आढाव त्याचे प्रणेते होते. .

15) डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कोणत्या वर्षी केली होती?
✔ योग्य उत्तर: 1936
स्पष्टीकरण:स्थापना - 15 ऑगस्ट 1936 रोजी. ➤ संस्थापक अध्यक्ष व खजिनदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. .

16)महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात खालीलपैकी कोणी प्रतिसरकारची स्थापना केली ?
✔ योग्य उत्तर: क्रांतिसिंह नाना पाटील
स्पष्टीकरण:महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले प्रतिसरकार विशेष गाजले. > हे प्रतिसरकार दीर्घकाळ अस्तित्वात होते व इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न देणारे हे एकमेव प्रतिसरकार होते .

17) भारतीय होमरूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशातील सुरु असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती?
✔ योग्य उत्तर: आयर्लंड
स्पष्टीकरण:पहिली होमरूल चळवळ टिळकांनी बेळगाव येथे स्थापन केली, तर त्याच वर्षी (1916) अड्यार (मद्रास) येथे डॉ. अॅनी बेझंट यांनी त्यांची लीग स्थापन केली. > 1916 ते 1918 पर्यंत सुमारे दोन वर्ष ही चळवळ सुरू राहिली. > टिळकांकडे मुंबई सोडून महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांत आणि वन्हाड होते. होमरूल चळवळीसाठी उर्वरित भारत हा डॉ. अॅनी बेड़झट यांच्याकडे सोपवण्यात आला होता .

18) हरिजन सेवक संघ कोणी सुरू केला?
✔ योग्य उत्तर: महात्मा गांधी
स्पष्टीकरण:हरिजन सेवक संघ 30 सप्टेंबर 1932 रोजी येरवडा तुरुंगातच गांधीजींनी 'All India Anti untouchability league' यासंघटनेची स्थापना केली. पुढे ही संघटना हरिजन सेवक संघ म्हणून नावारूपास आली.

19) महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते?
✔ योग्य उत्तर: बॉम्बे असोसिएशन
स्पष्टीकरण:बॉम्बे असोसिएशन - स्थापना: 26 ऑगस्ट 1852 संस्थापक - जगन्नाथ शंकर शेठ, नौरोजी फरदुनजी हेतू - सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे. नाना जगन्नाथ शंकर शेठ यांनी मुंबईतील मोठ्या व्यापारांच्या सहकार्याने ही संस्था स्थापन केली. .

20) दक्षिण भारतातील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती??
✔ योग्य उत्तर:मंदिर प्रवेश
स्पष्टीकरण:वायकोम सत्याग्रह (1924-25) अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधात त्रावणकोर (केरळ) येथे करण्यात आला. > त्रावणकोरमधील मंदिराजवळील रस्त्यांचा वापर करण्यासाठी खालच्या जातीतील एझाव आणि अस्पृश्यांचे हक्क अहिंसकपणे मांडणे हा त्याचा उद्देश होता. > त्रावणकोरच्या 'वायकोम' गावात हिंदू मंदिरात अस्पृश्यांचा प्रवेश आणि सार्वजनिक रस्त्यांवर चालण्याबाबत सर्वप्रथम चळवळ सुरू झाली.

21) बंगालमध्ये 'द मोहमेडन लिटररी सोसायटी' या संस्थेची स्थापना कोणी केली ??
✔ योग्य उत्तर: अब्दुल लतीफ
स्पष्टीकरण:मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळीचा आरंभ बंगालमध्ये नवाब अब्दुल यांनी केला. नवाब अब्दुल लतीफ यांनी विज्ञान व शिक्षण यांच्या प्रसारासाठी बंगालमध्ये 'द मोहमेडन लिटररी सोसायटी' ही संस्था स्थापन केली.

22)कोल्हापुरात इ.स. 1911 मध्ये सत्यशोधक समाजाची तर 1918 मध्ये आर्य समाजाची शाखा कोणी स्थापन केली ?
✔ योग्य उत्तर: राजर्षी शाहू महाराज
स्पष्टीकरण:11 जानेवारी 1911 रोजी कोल्हापूर मध्ये सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करण्यात आली. > 1913 मध्ये कोल्हापुरात सत्यशोधक समाज शाळा सुरू करण्यात आल्या. > शाहू महाराजांनी 1918 रोजी राजाराम कॉलेज आर्य समाजाकडे हस्तांतरित केले तसेच आर्य समाजाची कोल्हापूर मध्ये एक शाखा ही काढली होती. .

23) W.T.O. चे पूर्ण नाव काय ?
✔ योग्य उत्तर: वर्ल्ड ट्रेड ऑरगनायझेशन
स्पष्टीकरण: WTO - World Trade Organization > जागतिक व्यापार संघटना (WTO) ही एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियमन आणि सुविधा देते. > स्थापना 1 जानेवारी 1995 मुख्यालय - जिनिव्हा, स्वित्झर्लंड.

24) M.P.C.B. म्हणजे काय.?
✔ योग्य उत्तर: Maharashtra Pollution
Control Board
स्पष्टीकरण: ➤ M.P.C.B- Maharashtra Pollution Control Board महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ ही भारताच्या महाराष्ट्र राज्यात विविध पर्यावरणीय का अंमलबजावणी करते. स्थापना- 7 सप्टेंबर 1970 मुख्यालय - मुंबई

25) रडार यंत्रणेत कोणत्या लहरींचा वापर केला जातो ?
✔ योग्य उत्तर: रेडियो
स्पष्टीकरण: रडार यंत्रणेत रेडिओ लहरींचा उपयोग केला जातो. Radar Radio detection and Ranging. उपयोग विमाने, हेलिकॉप्टर्स, जहाजे यांचा हल्ला होण्याआधी पूर्वसूचना देणे.

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाच्या अभ्यास टिप्स
- दररोज मराठी टेस्ट वाला Mock Test सोडवा
- जुन्या टेस्टचा अभ्यास करा
- कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
- वेळेचे योग्य नियोजन करा
FAQ
1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.
2) रोज marathitestwala ची quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.
3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा