सामान्य ज्ञान टेस्ट
मराठी सामान्य ज्ञान प्रश्नसंच | Marathi GK Quiz
स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य ज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. Police Bharti, MPSC, Talathi आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी ही Quiz उपयुक्त आहे.
या Quiz चे फायदे:
- स्पर्धा परीक्षांची तयारी सुधारते
- वेळ व्यवस्थापन सुधारते
- Online Mock Test अनुभव मिळतो
- महत्त्वाचे प्रश्नांचा सराव होतो
Online Quiz
1) अरुणाचल टेकड्या कोणत्या राज्यात आहेत ??
✔ योग्य उत्तर: तामिळनाडू
स्पष्टीकरण:अरुणाचल टेकड्या तामिळनाडू राज्यात आहेत. > तेथे भव्य शिवमंदिर आहे..

2) नथूला खिंड' खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे?
✔ योग्य उत्तर: सिक्कीम
स्पष्टीकरण:नथूला खिंड सिक्कीम राज्यात आहे. > ती चीन व सिक्कीमला जोडते.

3) अंदमान आणि निकोबार बेटांचा समूह कोणत्या ठिकाणी आहे?
✔ योग्य उत्तर: बंगालचा उपसागर
स्पष्टीकरण:अंदमान निकोबार बेट - बंगालचा उपसागर > लक्षद्विप बेट - अरबी समुद्र > अंदमान निकोबार हा एकूण 572 बेटांचा समूह आहे...

4) भारत व म्यानमार यांच्यातील सीमा किती लांबीची आहे ?
✔ योग्य उत्तर: 1643 किमी
स्पष्टीकरण:भारत-म्यानमार सीमा 1643 किमी.

5) भारताची पूर्व-पश्चिम लांबी किती आहे?
✔ योग्य उत्तर: 2933
स्पष्टीकरण:भारताची पूर्व-पश्चिम लांबी 2933 किमी आहे. > भारताची दक्षिण-उत्तर लांबी 3214 किमी आहे..

6) जालियनवाला बाग हत्याकांडाशी संबंधित इंग्रज अधिकारी व तारीख खालील पर्याया मधून निवडा.?
✔ योग्य उत्तर: एप्रिल 13 जनरल डायर
स्पष्टीकरण:जालियनवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 > रौलेट कायदेविरुद्ध पंजाब मध्ये जनमत प्रक्षुब्ध बनल्याने डॉ. सैफुद्दीन किचलू, डॉ. सत्यपाल त्यांना अटक करण्यात आली होती. > ब्रिगेडियर जनरल रेजीनॉल्ड डायर या लष्करी अधिकाऱ्याने अमृतसर मध्ये सभाबंदीचा हुकूम जारी केला. > 13 एप्रिल 1919 रोजी बैसाखी सणादिवशी अमृतसर मधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरली होती. या सभेतील जमावावर जनरल डायरने गोळीबार करण्याचा आदेश दिला. > यावेळी 400 लोक मृत्युमुखी पडले व 2 हजारहून अधिक लोक जखमी झाले. .

7)अकोल्यामधील दहीहंडा सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले ?
✔ योग्य उत्तर: बापूसाहेब सहस्त्रबुद्धे
स्पष्टीकरण:दहीहंडा सत्याग्रह अकोला जिल्ह्यातील दहीहंडा गावातील खाऱ्या पाण्याचे विहिरीतील पाण्याचे मीठ तयार करून कायदेभंग करण्यात आला. > बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले.

8)होमरूल लीगची स्थापना कोठे केली?
✔ योग्य उत्तर: अड्यार
स्पष्टीकरण:होमरूल लीग - आयरिश विदुषी डॉ. अॅनी बेझंट यांनी 1915 मध्ये मद्रास प्रांतातील अड्यार येथे होमरूल लीगची स्थापना केली होती. 1916 साली टिळक व अॅनी बेझंट यांनी संयुक्तपणे होमरूल चळवळ सुरू केली..

9) भारत छोडो आंदोलनास कोठून सुरुवात झाली ?
✔ योग्य उत्तर: मुंबई
स्पष्टीकरण:छोडो भारत आंदोलन - 1942 > मुंबई हे 1942 च्या चले जाव चळवळीचे प्रमुख केंद्र होते. 14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे राष्ट्रसभेच्या कार्यकारिणीने छोडो भारत चळवळीचा ठराव पास केला. > 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात पंडित नेहरू यांनी मांडलेला चलेजाव चळवळीचा ठराव संमत करण्यात आला. > 8 ऑगस्ट रोजी गांधीजींनी भारतीय जनतेस करा किंवा मरा हा संदेश दिला याशिवाय 'ब्रिटिशांनी भारतातून चालते व्हावे' असे ठणकावून सांगितले.

10)पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती ?
✔ योग्य उत्तर:भारत स्त्री महामंडळ
स्पष्टीकरण:भारत स्त्री महामंडळ ही भारतातील पहिली स्त्री संघटना 1910 साली अलाहाबाद येथे सरलादेवी चौधरी यांनी स्थापन केली. > उद्दिष्ट - स्त्री शिक्षण > लाहोरसहित अनेक ठिकाणी तिच्या शाखा सुरू झाल्या होत्या.

11)बाईल ज्यूस (पित्त) कोठे निर्माण होते ?
✔ योग्य उत्तर: यकृत
स्पष्टीकरण: शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी. > वजन 1.2-1.5 किग्रॅ. असते. > हि पित्त रस स्रवते. > पित्तरस हा पित्तशयात साठवला जातो. > पित्तरसामुळे लहान आतड्यातील अन्न अल्कलीयुक्त बनते. > त्यामुळे जटील पदार्थांचे साध्या/लहान कणांमध्ये रूपांतर होते. याला इमल्सिफिकेशन असे म्हणतात.

12)शरीरातील साखरेचे नियंत्रण या अवयवाद्वारे केले जाते ?
✔ योग्य उत्तर: स्वादुपिंड
स्पष्टीकरण: स्वादुपिंड ग्रंथी अंतःस्रावी तसेच बाह्यस्रावी ग्रंथी असून लांबी सुमारे 5.75-9.5 सेंमी. असते. > या ग्रंथीतून स्वादुरस स्रवतो. > त्यामध्ये अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सीन ही विकरे स्रवतात. > यकृतात साठविले जाते, न पचलेले अन्न मोठ्या आतड्यामध्ये पाठवले जाते. जास्तीच्या ग्लुकोजचे रूपांतर ग्लायकोजनमध्ये होऊन ते.

13) गॉयटर या थायरॉईड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मुलद्रव्याचा वापर होतो?
✔ योग्य उत्तर: आयोडीन
स्पष्टीकरण: गॉयटरलाच गलगंड म्हणतात. > आयोडीनच्या कमतरतेमुळे किंवा थायरॉईड ग्रंथीच्या जळजळीमुळे सामान्यतः गलगंड विकसीत होतो

14)अग्र-मस्तिष्क या मेंदूच्या भागाकडून प्रामुख्याने कोणते कार्य होते ?
✔ योग्य उत्तर: विचार प्रक्रिया
स्पष्टीकरण: अग्र मस्तिष्क यालाच प्रमस्तिष्क म्हणतात. > प्रमस्तिष्क हा मेंदूचा सर्वात मोठा भाग असून तो दोन प्रमस्तिष्क गोलार्धाचा बनलेला असतो. > हे गोलार्ध मजबूत चेतातंतू आणि चेतामार्ग यांच्या सहाय्याने एकमेकांशी जोडलेले असते. > याचे वजन मेंदूच्या एकूण वजनाच्या 80 ते 85% असते. > या क्षेत्रांना दृष्य क्षेत्र, श्राव्य क्षेत्र, स्पर्श क्षेत्र, गंध क्षेत्र, चव क्षेत्र म्हणतात.

15) लैंगिक परिवक्वता येण्याच्या काळाला.......म्हणतात?
✔ योग्य उत्तर: पौगंडावस्था
स्पष्टीकरण:माणसाच्या वाढीचे टप्पे भ्रूण अर्भक शिशू - बालक कुमार - किशोर, तरूण - प्रौढ - वृद्ध .

16)धुण्याचा सोडा सामान्यतः काय आहे? ?
✔ योग्य उत्तर: सोडियम कार्बोनेट
स्पष्टीकरण: सोडियम कार्बोनेट (Na2CO3) धुण्याचा सोडा > > सोडियम बायकार्बोनेटचे अपघटन केले असता सोडियम कार्बोनेट तयार होते. हा पांढरा स्फटिकी स्थायू आहे. म्हणून पाण्यात सहज मिसळतो. > उपयोग - साबण, काच, पेट्रोलिअम निर्मितीत.

17) उर्जेचा राखीव साठा म्हणून कोणास ओळखतात?
✔ योग्य उत्तर: मेद
स्पष्टीकरण: मेद > मेद शरीरात साठवून ठेवले जातात व आवश्यक वेळी त्याचा उर्जेसाठी वापर केला जातो (1 gm मेद = 9 Kcal ऊर्जा)

18) ऊर्जेचे उत्तम स्रोत म्हणजे?
✔ योग्य उत्तर: कर्बोदके
स्पष्टीकरण: कर्बोदके हे कार्बन, ऑक्सिजन व हायड्रोजन अणूपासून बनतात. > जीवसृष्टी मध्ये कर्बोदके सर्वाधिक प्रमाणात आढळतात. > मानवी शरीराला सर्वाधिक ऊर्जा कर्बोदकांपासून मिळते. एकूण ऊर्जेपैकी 60 ते 70% ऊर्जा कर्बोदकांपासून मिळते. > प्रथिनांपासून 10 ते 12% ऊर्जा मिळते.

19) हवेचा दाब कोणत्या परिमाणात मोजतात?
✔ योग्य उत्तर: मिलीबार
स्पष्टीकरण: वातावरणीय दाब मोजणी = मिलीबारमध्ये (atm) 1 वातावरणीय दाब = 76 से.मी. mm Hg= 1013 मिलीबार.

20) अन्न पदार्थाची ऊर्जा..... या परिमाणात योजली जाते.?
✔ योग्य उत्तर:कॅलरीज
स्पष्टीकरण:मानवी शरीराला जास्तीत जास्त ऊर्जा ही कर्बोदकापासून मिळते. > 1 ग्रॅम कर्बोदकापासून - 4 कॅलरी > 1 ग्रॅम प्रथिनापासून - 4 कॅलरी > 1 ग्रॅम मेदापासून - 9 कॅलरी.

21) बेकिंग सोड्याचे रासायनिक नाव.....आहे.?
✔ योग्य उत्तर: सोडियम बायकार्बोनेट
स्पष्टीकरण: सोडियम बायकार्बोनेट (Na₂CO₃) - यालाच सोडियम हायड्रोजन कार्बोनेट असेही म्हणतात. > हा पांढरा अस्फटिकी पदार्थ आहे. याचा वापर अॅसिडिटीमध्ये केला जातो. > भजी, पाव, अग्निशामक, पित्तशामक म्हणून उपयोग. > सोडियम बायकार्बोनेटला उष्णता दिल्यास सोडियम कार्बोनेट.

22)स्वयंपाकासाठी वापरले जाणारे मीठ म्हणजे काय ?
✔ योग्य उत्तर: सोडियम क्लोराईड
स्पष्टीकरण: सोडियम क्लोराईड (NaCl) > तीव्र HCI आणि तीव्र NaOH यांच्या एकत्रीकरणातून मीठ तयार होते. > शुद्ध सोडियम क्लोराईड हे रंगहीन व स्फटिकी आयनिक संयुग आहे. > सोडीअम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा..

23) कृत्रिमरित्या फळे पिकविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या खालील कोणत्या द्रव्यावर प्रतिबंध आणण्यात आला आहे?
✔ योग्य उत्तर: कॅल्शिअम कार्बाइड
स्पष्टीकरण: कॅल्शिअम कार्बाइडमुळे कर्करोगांसह अनेक आजारांचा धोका असल्यामुळे याचा वापर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. > सोडिअम क्लोराइड (NaCl): मीठ

24) गोबर गॅस सयंत्रातून कोणता वायू तयार होतो.?
✔ योग्य उत्तर: मिथेन
स्पष्टीकरण: मिथेन हा एक ज्वलनशील वायू आहे. > हायड्रोजन आणि कार्बन यांचे संयुग असलेला हा वायू इंधन म्हणून वापरला जातो. > हे कार्बनचे सर्वात साधे संतृप्त हायड्रोकार्बन आहे. त्यास मार्श गॅस ही म्हणतात. > मिथेनचे रेणूसूत्र -C*H_{4}

25) खालीलपैकी कोणता वायू हा पेट्रोल वाहनातून निघणाऱ्या धुरातील अत्यंत विषारी वायू आहे ?
✔ योग्य उत्तर: कार्बन मोनॉक्साईड
स्पष्टीकरण: कार्बन मोनॉक्साइड सूत्र - CO > तप्त कोळशातून वाफ नेऊन तयार होणारा इंधन वायू आहे. > हा रंगहीन, गंधहीन व चवहीन वायू आहे

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाच्या अभ्यास टिप्स
- दररोज मराठी टेस्ट वाला Mock Test सोडवा
- जुन्या टेस्टचा अभ्यास करा
- कमकुवत विषयांवर जास्त लक्ष द्या
- वेळेचे योग्य नियोजन करा
FAQ
1) ही Quiz कोणासाठी उपयुक्त आहे?
Police Bharti, Talathi, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी.
2) रोज marathitestwala ची quiz सोडवावी?
किमान 25 ते 50 प्रश्नांचा सराव करावा.
3) Online Quiz मुळे फायदा होतो का?
होय, त्यामुळे वेग आणि अचूकता वाढते.